astrology

काय तुमचे नाव ‘S’ ने सुरु होते? किंवा S नावाच्या व्यक्ती सोबत जवळीक आहे? बघा यांच्या संबंधित काही खास गोष्टी

इग्रजी वर्णमालेतील 19 वे अक्षर आहे S. प्रत्येक अक्षरा पासून नाव सुरु होणाऱ्या व्यक्ती मध्ये असतात काही गुण किंवा दोष. आज आम्ही याच गुण आणि दोष बद्दल चर्चा करणार आहोत. जर तुमचेही नाव S अक्षरा पासून सुरु होते किंवा तुमचे एखाद्या जवळील व्यक्तीचे नाव S ने सुरु होते, तर खाली सांगितलेल्या गोष्टी मधून तुम्ही त्यांना अजून चांगले ओळखू शकाल.

‘S’ नावाच्या व्यक्तींचे गुणदोष

पुस्तकी ज्ञाना सोबतच व्यावहारिक ज्ञान पण यांच्या जवळ असते.  याचा अर्थ कोणत्याही व्यक्ती सोबत चांगले संबंध आणि मैत्री ठेवतात आणि यांना माहित असते कि कोणासोबत कसा व्यवहार करावा.

S नाव वाले लोक मेहनती असतात. हे कोणत्याही गोष्टी बद्दल घाबरत नाहीत. कोणत्याही समस्येचा सामना करण्यास तयार असतात. हे लोक बोलण्यात हुशार असतात यामुळे कोणीही त्यांच्यावर प्रभावित होतात. हे आपल्या गप्पांनी कोणालाही आपले मित्र बनवू शकतात आणि त्यांना कंट्रोल मध्ये ठेवू शकतात.

यांना जेथून ज्ञान मिळेल ते प्राप्त करतात. कोणत्याही प्रकारच्या नॉलेजला शिकण्यासाठी तयार असतात आणि कोणतेही नवीन काम करण्यास घाबरत नाहीत.

S नावाची लोक प्रभावशाली असतात. हे सहज कोणालापण इम्प्रेस करू शकतात.

S नावाच्या लोकांचे मन साफ असते. हे कोणा पासून काहीही लपवून ठेवत नाहीत. परंतु यांचा क्रोध यांना इतर लोकांच्या नजरेत यांना वाईट बनवतो. कारण रागामध्ये देखील हे खरतेच बोलतात.

सत्य आणि सिद्धांत यांच्यासाठी ते कोणाही सोबत लढा देण्यास तयार असतात. हे कोणालाही घाबरत नाहीत किंवा लाजत देखील नाहीत. यांना सत्याची सोबत करते आवडते.

हे स्वताला कोणत्याही परस्थितीत श्रेष्ठ साबित करू इच्छितात. सामाजिक जीवनात हे लोक हसमुख आणि सर्वांच्या सोबत मिसळणारे असतात.

हे लोक रचनात्मक असतात. कोणत्याही कामाला आपल्या पद्धतीने करणे पसंत करतात. हे लोक इतरांच्या बोलण्यात येत नाहीत आणि नेहमी आपल्या मनाचे ऐकतात. यांना बहुमता सोबत चालणे आवडत नाही.

कोणत्याही परस्थितीला हे लोक व्यवस्थित सांभाळतात. यांना आपल्या वस्तू शेयर करणे आवडत नाही. हे मनाने वाईट नसतात पण जे काही मना मध्ये आहे ते स्पष्ट सांगणारे असतात.

S नावाची व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत लाजाळू असतात. हे लोक ज्याच्यावर ही प्रेम करतात त्यास मना पासून प्रेम करतात. हे प्रेम व्यक्त करण्याच्या बाबतीत खूप विचार करतात.

वैवाहिक जीवनात हे आपले वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्यांच्या दांपत्य जीवनात थोडा ताळमेळ कमी असतो. हि गोष्ट महिलांच्या बाबतीत थोडी जास्त लागू होते.

विवाहाच्या नंतर S नावाच्या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तर पुरुषांना विवाहानंतर जीवन अधिक सुखमय होते.

Tags
Show More

Related Articles

Back to top button
Close