Uncategorized

या 3 कामांना करताना लज्जा नाही करावी, नाहीतर नेहमी राहील हात रिकामा

आचार्य चाणक्य हे एक विद्वान व्यक्ती होते आणि हे सर्वांनाच माहित आहे. त्यांनी दिलेले उपदेश लोकांना चांगल्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देतात. चाणक्य यांनी मनुष्य जीवन सफल होण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या प्रत्येक व्यक्तीने नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आचार्य चाणक्य यांनी शत्रू, मित्र, पत्नी, स्त्रीचे चरित्र सर्वाच्या बाबतीत माहिती दिलेली आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांचे काही असे उपदेश सांगत आहोत ज्यामध्ये ते सांगतात की ज्यामध्ये चाणक्य सांगतात की या गोष्टी कोणतीही लज्जा न बाळगता केल्या पाहिजेत.

खरतर काही कामे अशी असतात जी करण्याच्या अगोदर लोक लाजतात किंवा संकोच करतात. चाणक्य उपदेशानुसार जर एखाद्या व्यक्तीने ही तीन कामे कोणतीही शर्म न बाळगता केल्यास त्याला उत्तम फायदा मिळू शकतो.

सर्वात पहिले काम चाणक्य अनुस्रार हे आहे की कधीही अग्नी, गुरु, ब्राह्मण, गौ, कुमारी कन्या, वृध्द आणि बालक यांना कधीही पाय लावू नये कारण असे केल्याने तो पापांचा भागीदार होतो. हे लोक अत्यंत पूजनीय असतात. जर अजाणतेपणी पाय लागला तर त्वरित त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पायास स्पर्श करावा.

दुसरे काम हे आहे कि द्वारपाल, नोकर, प्रवाशी, भुकेला व्यक्ती, भंडारी, विद्यार्थी आणि घाबरलेला व्यक्ती झोपलेला असेल तर त्याला त्वरित उठवले पाहिजे. स्त्री असो किंवा पुरुष यामधील कोणालाही हे काम करताना लज्जा बाळगली नाही पाहिजे.

जर कोणतीही स्त्री परेशान आहे, किंवा गर्भवती आहे किंवा रस्त्यामध्ये एखादा व्यक्ती कोणत्याही स्त्रीची छेद काढत असेल तर तुम्हाला कोणाचीही पर्वा न करता त्या स्त्रीची मदत केली पाहिजे.

चाणक्य द्वारे सांगितलेल्या या तीन गोष्टी करताना तुम्ही लज्जा ठेवली नाही तर तुम्हाला जीवनात धोका मिळणार नाही.

Related Articles

Back to top button