Uncategorized

चहा पितांना चुकूनही नाही केल्या पाहिजेत या 5 चुका, होऊ शकतात आरोग्यासाठी समस्या

असे अत्यंत कमी लोक आहेत ज्यांना चहा पिणे आवडत नाही अन्यथा बहुतेक सगळ्यांनाच चहा पिण्यास आवडतो. ज्यांना चहा आवडतो ते चहा एडीक्ट होतात त्यांना चहा त्याच वेळेस पाहिजे ज्यावेळी ते चहा पितात मंग काहीही झाले तरी चहा ठरलेल्या वेळी त्यांना हवाच असतो. काही बाबतीत चहा आरोग्यासाठी चांगला मानला जातो पण अनेक बाबतीत चहामुळे होणारे नुकसान सांगितले जातात. चहा पिण्याची पण वेळ असते आणि जर त्या वेळेच्या व्यतिरिक्त किंवा काही नियमांच्या व्यतिरिक्त चहा पिणे आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकते. छ पिण्याची पद्धत असते आणि जर चहा पितांना चुकूनही या 5 चुकांना करणे टाळले पाहिजे. अन्यथा आरोग्याच्या संबंधित काही समस्या होऊ शकतात आणि ज्यामुळे आपल्याला चहा पिणे देखील सोडावे लागू शकते.

चहा पिण्याच्या वेळी चुकूनही नाही केल्या पाहिजेत या 5 चुका

अनेक लोकांना बेड टी घेण्याची सवय असते आणि अनेक लोक अंघोळ केल्यावर सगळ्यात पहिले चहा पिणे पसंत करतात. थंडीच्या दिवसामध्ये तर चहा सगळ्यांना आवडतो पण चहा पितांना काही सावधानता बाळगली पाहिजे, ज्यामुळे चहाचा स्वाद घेण्यासोबत आरोग्य देखील चांगले राहील.

रिकाम्या पोटी चहा पिणे हानिकारक असते ज्यामुळे एसिडीटी होऊ शकते. कधी-कधी एसिडीटी जास्त वाढते जे फ्री रेडीकल्स आणि कैंसर सारख्या गंभीर आजाराचे रूप घेऊ शकते. यासाठी सकाळी उठल्यावर चहाच्या एवजी पाणी प्यावे आणि त्यानंतर अर्ध्या तासाच्या नंतर चहा प्यावे.

काही लोकांची सवय असते कि जेवणाच्या नंतर त्वरित चहा पिणे पसंत करतात पण ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. असे केल्यामुळे जेवल्या नंतर अन्नातून शरीराला मिळणारे तत्व बॉडी पर्यंत पोहचू शकत नाहीत कारण चहाचे सेवन त्या तत्वांना कमी करते.

अनेक लोक भरपूर उकळलेली चहा पिणे पसंत करतात. चहा बनवतांना त्यास उकळवले जाते पण जास्त उकळवले नाही पाहिजे. चहा जास्त वेळ उकळवून कडक करणे आपली चूक होऊ शकते. ही पद्धत देखील एसिडीटी करू शकते, यासाठी पाणी चांगले उकळवून आगीवरून उतरवण्याच्या आधी चहा पावडर टाकावी.

जास्त चहा सेवन करणे एल्कोहल पिण्या समान मानले जाते. दोन्ही गोष्टी आपल्या मांसपेशींना सक्रीय करतात पण आरोग्यासाठी हानीकारक असतात. यासाठी चहाचे सेवन कमी केले पाहिजे.

अनेक लोकांना चहा मध्ये तुळशी आवडते. काही बाबतीत तर हे आरोग्यासाठी चांगले आहे पण यास जास्त मिक्स करणे आरोग्याच्या सोबत खेळ ठरू शकतो कारण चहा मध्ये असलेले कैफिन त्या औषधीय गुणांच्या अवशोषण करण्यात बाधक ठरतात.

Related Articles

Back to top button