Hair Carehealth

सावधान : 25 पेक्षा कमी वयात सफेद केस होणे असतो या आजाराचा संकेत

आजकाल सर्व लोक आपल्या केसांना आणि त्याच्या रंगाला कोणत्याही संपत्ती पेक्षा कमी नाही समाजात. पण बऱ्याच वेळा आपले केस आपल्याला आपण वयस्कर असल्याचा भास करून देतात. काय तुम्हाला माहित आहे का जर कमी वाया मध्ये तुमचे केस सफेद झाले तर ही एक समस्या होऊ शकते. केसांचे सफेद होणे हे अनुवांशिक असल्याचे समजले जाते परंतु हे अनेक वेळा मेडिकल आजारा मुळे देखील होऊ शकतात आणि याच्या उपायाची गरज देखील असू शकते.

वाढत्या वयाच्या सोबत केस सफेद होणे हे सामान्य आहे परंतु जर कमी वयामध्ये जर केस पांढरे होत असतील तर हा तुमचा आकर्षकपणा कमी करू शकतात.

कमी वयामध्ये पांढरे केस होणे

अनेक लोकांचा डॉक्टरांना प्रश्न असतो की केसांचा रंग सफेद का होतो? असे याकरिता होते कारण आपल्या केसांचा काळारंग हा मेलानिन पिगमेंटमुळे असतो. हे पिगमेंट केसांच्या फोल्लिकल्स मध्ये असते आणि केसांच्यामुळाच्या आस-पासच्या कोशिकांच्या खाली या पिगमेंटला पाहिल्या जाऊ शकते.

आजारपणाचे आहेत संकेत

तुम्हाला सांगू इच्छितो की पिगमेंट झाल्यावर केस पांढरे होऊ लागतात आणि कमी वयामध्येच केस सफेद होतात. आता तुम्हाला केस पांढरे होण्याचे कारण समजले आहे. ‘सेंटर फॉर डर्मिटोलॉजी, कॉस्मेटिक ऐंड लेजर’ सर्जरी चे डायरेक्टर डेविड बैंक यांचे मानणे आहे की जर तुमचे आई-वडील आणि आजोबा-आजी यांचे केस कमी वयामध्ये सफेद झाले असतील तर शक्यता आहे की तुमच्या सोबत देखील असेच होऊ शकते.

सफेद केस होण्याचे टाळण्यासाठी तुम्हाला आहारा मध्ये बायोटीन (एका पद्धतीचे विटामिन असते) याचा वापर करणे आवश्य आहे आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या केमिकल पासून स्वताला वाचवले पाहिजे.

यागोष्टीची घ्या विशेष काळजी

खरतर जर सर्व ठीक आहे आणि तरी देखील तुमचे केस कमी वयात सफेद होतात तर हा एक आजार असू शकतो. डॉक्टरांच्या भाषे मध्ये यास ‘केनाइटिस’ म्हणतात. असे पाहिले गेले आहे की जर एकदा केस सफेद होणे सुरु झाले तर त्यास थांबवणे कठीण होते. यासाठी प्रयत्न करा की सुरुवाती पासूनच तुम्ही नियमितपणे हेल्दी आणि संतुलित आहार घ्या. ज्यामुळे तुमचे केस काळे राहतील.


Show More

Related Articles

Back to top button