Breaking News

Bollywood

‘सड़क-2’ चा युट्युब ट्रेलर सर्वाधिक नापसंत झाल्यामुळे किती आणि कोणाचे नुकसान झाले वाचा, असा विचार तुम्ही केला नसेल…

12 ऑगस्ट रोजी आलिया भट्ट, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर स्टारर फिल्म ‘सडक 2’ चे ट्रेलर यूट्यूबवर रिलीज झाले. यापूर्वी हा ट्रेलर ११ ऑगस्टला येणार होता पण संजय दत्तची तब्येत बिघडल्यामुळे त्यादिवशी तसे होऊ शकले नाही. पण सोशल मीडिया ट्रेलरसाठी पूर्णपणे तयार होता. ट्विटरवर #UininstallHotstar सारखे ट्रेंड चालवून डिस्ने …

Read More »