health

शरीरात दिसले हे लक्षण तर समजा आहे कैल्शियमची कमी, वेळेवर उपाय करा अन्यथा म्हातारपण अंथरुणावरच जाईल

शरीराला आवश्यक पोषक तत्वामध्ये कैल्शियम एक आहे जे शरीराच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावते. हाडे आणि दात मजबूत करते. प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण दिवसात एका विशिष्ट प्रमाणात कैल्शियमची आवश्यकता असते. एका निरोगी व्यक्तीस दिवसभरात 1000 ते 1200 मिलीग्राम कैल्शियम आवश्यक असते. तर गर्भवती महिलेला 1200 ते 1300 ग्राम कैल्शियम आवश्यक असते. हल्ली फक्त वयस्कर लोकांच्या मध्येच नाही तर तरुण आणि लहान मुलांच्या मध्ये देखील कैल्शियम अतिक्षय कमी पाहण्यात येत आहे. आम्ही काही लक्षणे सांगत आहोत ज्यामुळे तुम्हाला कैल्शियमची कमी असल्यास समजून येईल.

हाडांचा कमकूवत पणा

कैल्शियम हाडांना बनण्यासाठी मदत करतात आणि याची कमी असल्याचे पहिले लक्षण हाडांवर दिसून येते. कैल्शियमच्या कमीमुळे हाडे कमजोर होतात आणि फ्रैक्चर होण्याची भीती वाढते. कैल्शियमच्या कमीमुळे वय वाढत जाते त्यासोबत आस्टियोपेरोसिस होण्याची भीती वाढते.

मासपेशी मध्ये खिचाव

मसल्सच्या निर्मितीसाठी कैल्शियम महत्वाची भूमिका बजावते. शरीरात कैल्शियमची कमी असल्यास त्याचा सरळ परिणाम मासपेशींवर पडतो आणि त्यामध्ये तानाल्यासारखे वाटते. कैल्शियमच्या कमीमुळे विशेषतः जांघेत आणि पिंडरीमध्ये वेदना होतात.

नखे नाजूक होतात

नखे सुध्दा एक प्रकारची हाडेच असतात यांनच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी कैल्शियमची आवश्यकता असते. कैल्शियमच्या कमीमुळे नखे नाजूक होतात आणि ते सहज तुटतात. शरीरात कैल्शियमची कमी असल्यास नखांवर सफेद डाग दिसतात.

दात नाजूक होतात

कैल्शियमच्या कमीमुळे दातांच्या मध्ये झणझणी येते आणि दात नाजूक होऊन तुटतात. लहान मुलांच्यामध्ये कैल्शियमची कमी असल्यास त्यांना दात उशिरा येतात.

थकवा

कैल्शियमची कमीमुळे हाड आणि मासपेशी वेदना देतात त्यामुळे शरीराला थकवा येतो. यामुळे झोप न येणे, भीती वाटणे आणि तणाव यासारख्या समस्या निर्माण होतात. महिलांच्यामध्ये गर्भावस्थेनंतर साधारण पणे कैल्शियम कमी होते.

मासिकधर्म अनियमितता

महिलांच्यामध्ये कैल्शियमची कमी असल्यास मासिकधर्म अनियमित होणे किंवा मासिकधर्म उशिरा येणे, मासिकधर्मच्या अगोदर कैल्शियमच्या कमीमुळे जास्त वेदना होतात आणि रक्त जास्त जाते. कैल्शियम महिलांच्या गर्भाशय आणि ओवेरियन हार्मोन्स विकासात मदत करतात.

सारखे आजारी पडणे

कैल्शियम रोग प्रतिकारकशक्ती टिकवून ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. याच सोबत श्वसनतंत्र निरोगी ठेवते आणि आतड्यांच्या संक्रमणाला थांबवते. कैल्शियमची कमी असल्यास व्यक्ती सतत आजारी पडतो.

केसांचे गळणे

केसांच्या वाढीसाठी कैल्शियम महत्वाचे असते. याच्या कमीमुळे केस गळणे आणि कोरडे होणे या सामस्या होतात. जर तुम्हाला पण ही समस्या असेल तर याचे कारण कैल्शियमची कमी असू शकते.

कैल्शियमची कमी दूर करण्यासाठी उपाय

अदरकची (आले) चहा : अर्धा ग्लास पाण्यात एक इंच अदरकचा टुकडा बारीक करून टाका आणि त्यास उकळवा. जेव्हा पाणी एक कप शिल्लक राहील तेव्हा ते चहा प्रमाणे प्यावे.

तीळ : रोज 2 चमचे भाजलेल्या तिळाचे सेवन करावे. वाटल्यास तुम्ही तिळाची चिक्की किंवा लाडू खावू शकता.

रागी : आठवड्यातून दोन वेळा रागी पासून बनलेली इडली किंवा इतर पदार्थ खावे. यामुळे आवश्यक प्रमाणात कैल्शियम प्राप्त होते.

अंजीर आणि बादाम : रात्रभर पाण्यात 4 बदाम आणि 2 अंजीर भिजत ठेवा. सकाळी हे चावून खावे.

स्प्राउट्स :  नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळी जेव्हा हलकी भूक लागेल तेव्हा एक बाउल स्प्राउट्स खावे.

लिंबूपाणी : रोज संध्याकाळी एक ग्लास लिंबू पाणी प्यावे. दिवसभरात एखादे आंबट फळ खाण्यामुळे देखील फायदा होतो.

सोयाबीन : आठवड्यातून एक वेळा सोयाबीनची भाजी किंवा सोयाबीनचे प्रमाण भोजनात वाढवावे.

सकाळचा सूर्यप्रकाश : रोज सकाळी 8 वाजण्याच्या अगोदर 10 मिनिट सूर्यप्रकाशात घालवा.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : मुतखडा एका आठवड्यात निघून जाईल आणि परत होणार नाही जर केला हा घरगुती उपाय

Show More

Related Articles

Back to top button