पुणे महानगरपालिका अंतर्गत ‘या’ पदांकरीता भरती सुरु, आजच अर्ज करा

Pune Mahanagarpalika Bharti 2023 : पुणे शहरातील पुणे मनपा कोर्ट, पुणे जिल्हा न्यायालय, दिवाणी न्यायालये, ग्राहक मंच व हरित लवाद तसेच महसुल खात्याकडील पुणे महानगरपालिका पक्षकार असलेल्या दाव्यांमध्ये तसेच महापालिकेच्या निरनिराळया खात्यांस अभिप्राय देणेकामी पुणे महानगरपालिकेचे वतीने ‘वकील’ म्हणून कामकाज पहाणेकरिता वकिलांच्या मान्य फी धोरणानुसार शर्ती अटींवर नेमणूक करणे असून त्याकरिता पात्रता धारण करणा-या वकिलांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.पात्र वकिलांनी आपले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह मा.महापालिका आयुक्त यांचे नावे दि 06 मार्च 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

>> पदाचे नाव – वकील

>> शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.)

>> नोकरी ठिकाण – पुणे

>> अर्ज पद्धती – ऑफलाईन

>> अर्ज पाठविण्याचा पत्ता – विधी विभाग खोली क्र.२१९ दुसरा मजला, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर पुणे-४११००५

>> अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मार्च 2023

>> निवड प्रक्रिया – मुलाखती

>> अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

Follow us on

Sharing Is Caring: