Ladki Bahin Yojana: तिसऱ्या हप्याचे 4500 रुपये बँक खात्यात आले, तुमचे पैसे आले का?

Ladki Bahin Yojana Third Installement: महिलांच्या खात्यात 1500 रुपये किंवा 4500 रुपये जमा होणार असल्याची चर्चा होती. पण आता सरकारने 25 डिसेंबरच्या आधीच बँकांना योजनेचे पैसे पाठवले आहेत.

Manoj Sharma
Ladki Bahin Yojana Third Installement
Ladki Bahin Yojana Third Installement

Ladki Bahin Yojana Third Installement: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा 29 सप्टेंबरला रायगडमध्ये होणार आहे. या दिवशी महिलांच्या खात्यात 1500 रुपये किंवा 4500 रुपये जमा होणार असल्याची चर्चा होती. पण आता सरकारने 25 डिसेंबरच्या आधीच बँकांना योजनेचे पैसे पाठवले आहेत. त्यामुळे बँकांनी बुधवारपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात । ladki bahin yojana third installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता (ladki bahin yojana third installment) 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, 25 सप्टेंबरपासूनच काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. अनेक महिलांना 4500 रुपये मिळाले असून त्या आनंदित आहेत. मात्र, काहींच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत, त्यामुळे त्या महिलांना आपल्या बँक खात्याकडे लक्ष ठेवावं लागतंय.ladki bahin yojana third installment 4500 deposite women account mukhymantri ladki bahin yojana scheme

29 सप्टेंबरचा मेळावा आणि तिसरा हप्ता

रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय मेळाव्यादिवशी 1500 किंवा 4500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार होते. पण सरकारने आधीच बँकांना पैसे पाठवले असल्यामुळे महिलांच्या खात्यात हे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

काहींना 4500 रुपये एकत्रित मिळाले

ज्या महिलांच्या खात्यात आजवर एकही हप्ता जमा झाला नव्हता, त्यांना आता 4500 रुपये मिळाले आहेत. 31 जुलैपूर्वी अर्ज करण्याचं आवाहन झालं होतं, पण कागदपत्रांच्या अभावामुळे अनेक महिलांना अर्ज करता आला नाही. त्यांनी ऑगस्टमध्ये अर्ज केले, त्यामुळे त्यांना जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये जमा झाले आहेत.

- Advertisement -

रक्षाबंधनाच्या वेळी मिळालेले पैसे

ज्या महिलांना रक्षाबंधनाच्या वेळी 3000 रुपये ओवाळणी म्हणून मिळाले होते, त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे पैसे मिळाले होते. आता त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळणं बाकी आहे. बँक पैसे जमा करत असल्यामुळे लवकरच त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.

ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत, त्यांच्यासाठी माहिती

ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीत, त्यांनी निराश होण्याचं कारण नाही. बँक हळूहळू सर्वांना पैसे पाठवत आहे. काही दिवसांत तुमच्या खात्यातही पैसे जमा होतील, त्यामुळे थोडा धीर ठेवा. उद्या किंवा परवापर्यंत तुमच्या खात्यात हे पैसे येतील.

My Name is Manoj Sharma, I Work as a Content Writer for marathigold.com and I like Writing Articles.