Gold Price Update: सोन्या-चांदीच्या दरात दररोज किरकोळ बदल होत आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्यांनाही सोन्याच्या किमतीत घट होण्याची अपेक्षा आहे. सोन्याचे भाव कमी होताच लोक ते खरेदीसाठी गर्दी करतात. तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
22 कॅरेट सोन्याची किंमत 55,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,230 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्या 24 तासात भारतात सोन्याचे भाव जैसे थेच आहेत. म्हणजेच सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 21 सप्टेंबर 2023 रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 59,320 रुपये आहे तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) ची किंमत 54,330 रुपये आहे.
दिल्लीत सोन्याचा भाव
22 कॅरेट सोने-प्रति 10 ग्रॅम-55,350
24 कॅरेट सोन्याची किंमत-प्रति 10 ग्रॅम-60,370
मुंबईतील सोन्याचा नवीन भाव
22 कॅरेट सोने-प्रति 10 ग्रॅम-55,200
24 कॅरेट सोन्याची किंमत-प्रति 10 ग्रॅम-60,220
चेन्नईमध्ये सोन्याची किंमत
22 कॅरेट सोन्याची-प्रति 10 ग्रॅम-55,500
24 कॅरेट सोन्याची किंमत-प्रति 10 ग्रॅम-58,280
कोलकातामध्ये सोन्याची किंमत
22 कॅरेट सोने-प्रति 10 ग्रॅम-55,200
24 कॅरेट सोन्याची किंमत-प्रति 10 ग्रॅम-60,220
हैदराबादमध्ये सोन्याची किंमत
22 कॅरेट सोने-प्रति 10 ग्रॅम-55,200
24 कॅरेट सोन्याची किंमत-प्रति 10 ग्रॅम-60,220
बंगळुरूमध्ये सोन्याची किंमत
22 कॅरेट सोने-प्रति 10 ग्रॅम-55,200
24 कॅरेट सोन्याची किंमत-प्रति 10 ग्रॅम-60,220
विशाखापट्टणममधील सोन्याचा भाव
22 कॅरेट सोने-प्रति 10 ग्रॅम-55,200
24 कॅरेट सोन्याची किंमत-प्रति 10 ग्रॅम-60,220
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक
24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आहे, तर 22 कॅरेट अंदाजे 91 टक्के शुद्ध मानले जाते. 22 कॅरेट सोने तांबे आणि चांदी सारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून तयार केले जाते. पण, लोक 22 कॅरेट सोन्याला दागिने बनवण्यासाठी सर्वोत्तम मानतात. 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवता येत नाहीत.