Gold Price Today: दररोज बदलणाऱ्या सोन्याची किंमत सोने खरेदीला जाण्यापूर्वी माहीत असणे आवश्यक आहे. कारण यामुळे आपले सोने खरेदी करण्यासाठी बजेट पुरेसे असल्याची खात्री सोन्यात गुंतवणूक करणाऱ्याला होते. आजचा सोन्याचा भाव थोडा घसरला आहे.
भारता मध्ये Gold Price Today असे सर्च करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कारण भारतामध्ये सोन्याची किंमत जाणून घेणे लोकांसाठी महत्वाचे आहे. लोकांसाठी सोने खरेदी करणे त्याचे दागिने किंवा सोने गुंतवणूक म्हणून वापरणे या दोन्हीसाठी Gold Price महत्वाची आहे. चला तर जाणून घेऊ महत्वाच्या शहरांमध्ये सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today) काय आहे.
गुडरिटर्न्स वेबसाईट अनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५०,४५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५५,०४० प्रति १० ग्रॅम आहे.
पुण्यामध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,४५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५५,०४० रुपये असेल.
नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,४५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५५,०४० रुपये इतका असेल.
नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,४८० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५५,०७० रुपये आहे.