Gold Price Today: भारतीय लोकांच्या मनामध्ये सोने (Gold) एक महत्वाचे स्थान मिळवून आहे. भारतीय लोकांना सोन्याचे दागिने म्हणून वापरणे आणि सोन्यात गुंतवणूक करणे दोन्ही आवडते.
यामुळेच भारतामध्ये सोन्याची मागणी नेहमीच चांगली असते. आपल्या देशात सोन्याचे दररोज बदलत असतात. त्यामुळे Updated Gold Price माहीत असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊ New Gold Price काय आहेत.
गुडरिटर्न्स वेबसाईट अनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५१,३०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५५,९६० प्रति १० ग्रॅम आहे.
पुण्यामध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,३०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५५,९६० रुपये असेल.
नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,३०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५५,९६० रुपये इतका असेल.
नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,३३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५५,९९० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७२० रुपये आहे.