Gold Price Today: सोन्याच्या किमती मध्ये आज किती बदल झाला, 10 ग्राम सोन्याची किंमत पहा

Gold Price Today: दररोज बदलणारी सोन्याची किंमत सोने खरेदीला जाण्यापूर्वी माहीत असणे आवश्यक आहे. कारण यामुळे आपले सोने खरेदी करण्यासाठी बजेट पुरेसे असल्याची खात्री व्यक्तीला होते. सोन्याचे भाव शनिवार आणि रविवार या दिवशी अपडेट होत नाहीत.

भारता मध्ये Gold Price Today असे सर्च करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कारण भारतामध्ये सोन्याची किंमत जाणून घेणे लोकांसाठी महत्वाचे आहे. लोकांसाठी सोने खरेदी करणे त्याचे दागिने किंवा सोने गुंतवणूक म्हणून वापरणे या दोन्हीसाठी Gold Price महत्वाची आहे. चला तर जाणून घेऊ महत्वाच्या शहरांमध्ये सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today) काय आहे.

gold-price-today

गुडरिटर्न्स वेबसाईट अनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५५,२०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५४,९३० प्रति १० ग्रॅम आहे.

पुण्यामध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,६०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५५,२०० रुपये असेल.

नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,६०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५५,२०० रुपये इतका असेल.

नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,६३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५५,२५० रुपये आहे.

सरकारी योजना, नोकरी, राशी भविष्य आणि सर्व बातम्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा ग्रुप जॉईन करा.

महत्वाची सूचना व्हाट्सअप मध्ये लॉंडींग स्क्रीन दिसत असल्यास बॅक करून पुन्हा वरील लिंकवर क्लिक करा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Follow us on

Sharing Is Caring: