Gold Price Today: भारतीय सोने ग्राहकांना पुन्हा सोन्याची किंमत वाढल्यामुळे अधिकचे पैसे देऊन सोने खरेदी करावे लागणार आहे. आज पुन्हा सराफा बाजारात सोन्याची किंमत वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या सोन्याच्या किमती मधील चढउतारामुळे सोन्याची किंमत आज वाढली आहे.
आपल्या देशात सोन्याचा भाव दररोज बदलतो. त्यामुळे Updated Gold Price माहीत असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये New Gold Price काय आहेत.
गुडरिटर्न्स वेबसाईट अनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५०,९५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५५,५८० प्रति १० ग्रॅम आहे.
पुण्यामध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,९५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५५,५८० रुपये असेल.
नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,९५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५५,५८० रुपये इतका असेल.
नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,९८० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५५,६१० रुपये आहे.