Business Ideas : नोकरी सोबत घरातूनच सुरु करा हा बिजनेस, दर महिन्याला होईल 1 लाख पर्यंत कमाई

Business Ideas : तुम्हाला काही अतिरिक्त उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्ही या बिजनेस बद्दल नक्कीच विचार केला पाहिजे.

हा बिजनेस तुम्ही नोकरी सोबत देखील करू शकता यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. जर तुमच्या घरा मध्ये अतिरिक्त मोकळी जागा असेल तर तुम्ही घरातूनच वुडन फर्नीचर का बिजनेस (Wooden Furniture Business) सुरु करू शकता.

हा बिजनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्ही केंद्र सरकार (Central Government) कडून लोन घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही हा बिजनेस सहज सुरु करू शकता.

आजकाल वुडन फर्निचरची मागणी वाढली आहे. त्यामुळे Wooden Furniture Business करण्याची संधी फायदेशीर ठरेल.

केंद्र सरकार (मोदी सरकार) तुमच्या मदतीला तत्पर

घराची सजावट आणि रिनोव्हेट साठी (Decorate And Renovate Homes) लोक वुडन फर्नीचर पसंत करतात. हा बिजनेस जास्त फायदा (Profitable business) देणार बिजनेस आहे.

केंद्र सरकार तुम्हाला PM Mudra Yojana (PMMY) अंतर्गत कमी व्याजदरात लोन देते.

बिजनेस सुरू करण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल

वुडन फर्नीचर बिजनेस (Wooden Furniture Business) सुरु करण्यासाठी तुमच्याकडे जवळपास 1.85 लाख रुपये असले पाहिजेत. PM Mudra Yojana (PMMY)अंतर्गत तुम्हाला 7.48 लाख रुपये कंपोजिट लोन मिळू शकते.

यामध्ये तुम्ही फिक्स्ड कैपिटल (Fixed Capital) म्हणून 3.65 लाख रुपये आणि तीन महिन्याचे Working Capital 5.70 लाख ठेवू शकता.

बिजनेस मधून किती फायदा होईल

Wooden Furniture Business सुरु केल्या नंतर तुम्हाला नफा होण्यास सुरुवात होईल. सर्व खर्च वगळता तुम्हाला 60,000 ते 100000 रुपये लाभ मिळू शकतो.

Follow us on

Sharing Is Caring: