BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 652 पदांवर ऑफलाईन भरती जाहीर, सविस्तर माहिती जाणून घ्या

BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका ( Brihanmumbai Municipal Corporation ) मध्ये भरती जाहीर झाली आहे. भरतीसाठी इच्छूक उमेदरावांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका ( Brihanmumbai Municipal Corporation )

>> रिक्त पदाचे नाव : परिचारिका / Staff Nurse

>> आवश्यक शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, जीएनम म्हणजेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने विहित केलेला जनरल नर्सिंग अॅन्ड मिडवायफरी अभ्यासक्रम

>> एकूण रिक्त पदे : 652

>> वयोमर्यादा 18 ते 43 वर्षे पर्यंत.

>> नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

>> अर्ज पद्धत : ऑफलाईन

>> अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 21 मार्च 2023

>> अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई – 400011.

>> अधिकृत संकेतस्थळ : hwww.portal.mcgm.gov.in

Follow us on

Sharing Is Caring: