Connect with us

घरी बसल्या 25 हजार कमावण्याची संधी देत आहे ईशा अंबानी, फक्त करावे लागेल एवढे एक काम

People

घरी बसल्या 25 हजार कमावण्याची संधी देत आहे ईशा अंबानी, फक्त करावे लागेल एवढे एक काम

हे आपल्या सर्वांना माहीत आहेच की जियो ने आपल्या स्वस्त प्लान मुळे टेलीकॉम मार्केट मध्ये खळबळ केली आहे. या स्वस्त प्लान मुळे दिवसेंदिवस जियो ग्राहकांची संख्या वाढत आहे. पण आता अजून एक खुशखबर आली आहे जियो लॉन्च करणारी कंपनी आता तुम्हाला कमाई करण्याची संधी देत आहे. आता तुम्ही 25 ते 30 हजार रुपया पर्यंत कमाई करू शकता. आता तुम्ही हा विचार करत असाल की हे कसे शक्य आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो की यासाठी तुम्हाला कोणतीही मेहनत करण्याची गरज नाही आहे.

हे शक्य आहे कारण जियो आता आपल्या नेटवर्कच्या मजबुतीसाठी एक लाख नवीन टॉवर लावणार आहे. ज्यामुळे मागील काही दिवसा पासून होत असलेली समस्या जसे कॉल ड्रॉपिंग किंवा इंटरनेट स्पीड कमी असणे. या नेटवर्क विस्तारासाठी कंपनी 74 हजार रुपये गुंतवणूक करणार आहे. यातील 16 हजार करोडची गुंतवणूक एयरटेल आणि 50 हजार करोड गुंतवणूक जियो करणार आहे.

कंपनीच्या निर्णयामुळे सर्व ग्राहकांची नेटवर्क संबंधीत समस्या संपणार आहे. जियो चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2018 पासून जवळपास एक लाख टॉवर लावणार आहे.

असे कमवू शकता तुम्ही पैसे

जर तुमच्याकडे जमीन किंवा छत असेल तर तुम्ही मोबाइल टॉवर लावण्यासाठी अर्ज करू शकता. कंपनी त्यांच्या कडील प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर तुमचा अर्ज स्विकारला असल्यास तुम्हाला प्रती महिना 25 ते 30 हजार रुपये इनकम देऊ शकते. कंपनीने टॉवर लावल्यानंतर  दिली जाणारी रक्कम ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळी असू शकते.

लक्षात ठेवा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे टॉवर लावण्यासाठी कमीतकमी 500 वर्ग फिटची जागा असावी. तर तुमच्याकडे प्लॉट असेल तर एरिया कमीतकमी 2000 वर्ग फिट असावा.

जर तुमच्याकडे एवढी जागा आहे तर मोबाईल टॉवर लावणाऱ्या कंपन्या जसे डस टावर्स, अमेरिकन टॉवर कॉरपोरेशन, भारती-इन्फ्राटेल, एटीसी, वायोम, जीटीएल यांच्या कडे जावे आणि आपल्या प्रॉपर्टी संबंधीत माहीती द्यावी. जर सर्व काही जुळून आले तर तुम्हाला महिन्याला 25 ते 30 हजाराची कमाई घर बसल्या होऊ शकते.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top