दिवाळीला आपल्या घरी या वस्तू घेऊन या, नेहमी घरा मध्ये राहील बरकत, पैश्यांची होणार नाही कमी

0
16

हिंदू धर्मा मध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दिवाळी येण्याच्या अगोदरच लोक आपल्या घरा मध्ये साफ-सफाई आणि सजावट करण्यास सुरुवात करतात. सगळे लोक आपल्या घराला सुंदर बनवण्यासाठी भरपूर मेहनत घेतात. वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स लावतात. घरासाठी अनेक सजावटीच्या वस्तू खरेदी करतात. पण बहुतेक लोक सगळ्या तयारी तर करतात पण त्यांना काही विशेष वस्तूंच्या खरेदी करणे लक्षात राहत नाही.

होय, काही वस्तू अश्या आहेत ज्यांना जर आपण खरेदी केल्या तर यामुळे आपल्याला आर्थिक स्थिती मध्ये सुधारणा होते. जर आपण दिवाळीला या वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन आले तर यामुळे दरिद्रता नाश होते. आपल्याला माहीत आहेच कि धनतेरस आणि दिवाळीला लोक भरपूर खरेदी करतात. जर शुभ मुहूर्तावर काही सामान खरेदी करून घरी घेऊन आल्यास ते शुभ मानले जाते. या वस्तू घरामध्ये घेऊन आल्याने आपल्या घरा मधील धन लक्ष्मी मातेच्या कृपेने वाढते. आज आपण अश्या काही वस्तू बद्दल जाणून घेणार आहोत ज्या वस्तू आपण घरा मध्ये घेऊन येऊन विधी विधान पूर्वक पूजा केली तर यामुळे आर्थिक समस्या पासून सुटका होते.

दिवाळीच्या दिवशी या वस्तू घरी घेऊन यावे

गोमती चक्र

जर आपल्याला वाटते कि आपली धन वृद्धी व्हावी तर अश्या स्थिती मध्ये आपण दिवाळीच्या दिवशी पाच गोमती चक्र आणि काळी हळद. चांदीचे सिक्के एकत्र पिवळ्या वस्त्र मध्ये बांधून तिजोरी मध्ये ठेवा, यामुळे धनाची कमी दूर होईल, या व्यतिरिक्त दुर्भाग्य दूर करण्यासाठी आपण दिवाळीच्या दिवशी सकाळी 3 गोमती चक्रची पावडर बनवून आपल्या घरा समोर पसरवा.

काळी हळद

धन लाभ प्राप्त करण्यासाठी आपण दिवाळीच्या रात्री काळी हळद घरी घेऊन यावे आणि काळी हळदला चांदीच्या सिक्क्या सोबत पिवळ्या कपड्यात बांधून आपल्या तिजोरी मध्ये ठेवा, यामुळे आपल्या धना मध्ये सतत वाढ होईल.

कमळगट्टा

जर आपण दिवाळीच्या रात्री कमळगट्टा आपल्या तिजोरी मध्ये ठेवला तर यामुळे आपल्या तिजोरी कधीही रिकामी होणार नाही, हि नेहमी पैश्यांनी भरलेली राहील. आपण दिवाळीच्या दिवशी कमळगट्टेची माळ माता लक्ष्मीला अर्पित करा, यामुळे धन लाभ प्राप्त होतो.

हात जोडी

जर आपण धन लाभ प्राप्त करू इच्छित तर हात जोडीच्या रोपट्याचे मूळ घ्यावे आणि दिवाळीच्या रात्री यास सिद्ध करून आपल्या तिजोरी मध्ये ठेवावे.

नागकेसर

नागकेसर दिवाळीच्या रात्री आपण चांदीच्या डब्बी मध्ये मध मिक्स करून ठेवावे, यामुळे धन लाभ प्राप्त होतो.

एकाक्षी नारळ

एकाक्षी नारळ हे माता लक्ष्मीचे स्वरूपा मानले जाते. जर आपण दिवाळीच्या रात्री लक्ष्मी पूजे नंतर एकाक्षी नारळ आपल्या घराच्या तिजोरी मध्ये ठेवले तर यामुळे पैश्याची कमी दूर होते.

वर काही विशेष वस्तू बद्दल माहिती दिलेली आहे, जर आपण दिवाळीच्या दिवशी या वस्तू आपल्या घरा मध्ये घेऊन आले तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर त्यांची कृपा सदैव ठेवतात आणि धनाच्या संबंधित समस्यां समाप्त होऊ शकतात अशी धार्मिक मान्यता आहे. यामुळे आपण या दिवाळीच्या दिवशी या वस्तू घरी घेऊन यावे आणि यांच्या पासून मिळणाऱ्या फायद्यांचा लाभ घ्यावा.