Connect with us

तुमच्या तोंडाचा येतो घाणेरडा वास? हे 7 सरप्राइजिंग कारणे आहेत

Health

तुमच्या तोंडाचा येतो घाणेरडा वास? हे 7 सरप्राइजिंग कारणे आहेत

अनेक अश्या एक्टीविटीज आहेत ज्या तोडाचा घाणेरडा वास येण्याचे कारण बनते, पण सर्वसाधारण लोकांना या बद्दल माहीती नसते.

बहुतेक लोक असे मानतात की तोंडाची स्वच्छता ने ठेवणे आणि चुकीचीचे फूड हैबिट्स तोंडाची दुर्गंधी येण्याचे कारण असते. हे झाले अनेक कारणांच्या पैकी एक कारण पण अजून काही कारणे आहेत जी तुम्हाला माहीत नाहीत.

7 Surprising Habits That Are Making Your Breath Smell Worse

तोंड उघडे ठेवून झोपणे

जर तुम्ही तोंड उघडे ठेवून झोपत असाल तर तोंडात कोरडेपणा येते. ज्यामुळे थुंक (लाळ) सुकायला लागते त्यामुळे तीव्र दुर्गंधी येते.

जेवणा नंतर च्युइंगम चघळणे

जेवण जेवल्या नंतर लगेच च्युइंगम चघळल्याने किंवा चावल्याने शुगर आणि काब्स दातांवर जमा होते. यामुळे दातांमध्ये बैक्टीरिया बनतात, जे तोंडाच्या दुर्गंधीचे कारण बनू शकतात.

वेळेवर जेवण न जेवणे

अमेरिकन डेन्टल एसोसिएशन प्रमाणे वेळेवर जेवण जेवले नाही तर तोंडामध्ये ड्रायनेस येण्यास सुरुवात होते. त्यामुळे तोंडाला वाईट वास येऊ शकतो.

चुकीच्या वेळी ब्रश केल्यामुळे

सकाळी नाश्ता करण्याच्या अगदी पहिले ब्रश केल्यामुळे अन्न दातांवर जमा होते. यामुळे दातांवर बैक्टीरिया बनतात जे तोंडाची दुर्गंधी चे कारण असते. जर तुमच्या दातांना कीड लागली असेल तर 2 रुपयामध्ये घरातच काढू शकता दातांची कीड, पहा कसे

चुकीच्या माउथ वॉश वापरणे

जर आपण असे माउथ वॉश युज करत आहात ज्यामध्ये अल्कोहोल चे प्रमाण आहे तर तुम्हाला ड्राय माउथ प्रोब्लेम होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी येते.

जास्त दारू पिणे

रोज जास्त प्रमाणात दारू पिण्यामुळे तोंडाची लाळ सुकते. यामुळे तोंडात बैक्टीरिया बनण्यास सुरुवात होते आणि घाणेरडा वास येतो.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top