astrology

तुमच्या हाताच्या बोटातील गैप सांगतो किती मोठे व्यक्ती होणार तुम्ही

आपल्या सगळ्यांना माहित आहे कि ज्योतिषशास्त्रा मध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यापैकी एक आहे हस्तशास्त्र, हस्तरेषेच्या आधारावर व्यक्तीच्या भविष्य आणि त्याच्या बद्दलची माहिती मिळवता येऊ शकते. असे सांगितले जाते कि हातांच्या रेषे सोबत आपण बोटांवरून मनुष्याच्या वर्तमान आणि भविष्या बद्दल माहिती मिळवू शकतो.

हस्तरेषाशास्त्रा अनुसार बोटांची लांबी सोबतच त्यांची जडणघडण आणि फक्त एवढेच नाही तर त्यांच्या मधील अंतर कोणत्याही व्यक्तीचे चरित्र तसेच त्याचा व्यवहार सांगू शकतो. आज येथे आपण बोटांच्या मधील गैप म्हणजेच एकमेकातील अंतरामुळे काय माहिती मिळते ते पाहू.

बोटांच्या मधील गैपवरून जाणून घ्या भविष्य

लक्ष्य गंभीरपणे घेतात

जर तर्जनी म्हणजेच अंगठयाच्या जवळील बोट आणि मध्यमा म्हणजेच मिडिल फिंगर मध्ये गैप आहे तर यामुळे समजते कि त्या व्यक्तीचे विचार स्वतंत्र आहे आणि तो व्यक्ती आपले म्हणणे स्पष्ट ठेवतो. तर याविरुध्द जर बोटांमध्ये अंतर असेल तर व्यक्ती स्वार्थी आहे.

मोठ्या पदावर काम करते अशी व्यक्ती

जर तर्जनी म्हणजेच अंगठयाच्या बाजूचे बोट, अनामिका म्हणजेच रिंग फिंगर पेक्षा लहान आहे तर याचा अर्थ या लोकांमध्ये अहंकार जास्त असतो. त्याच सोबत त्यांच्या मध्ये सन्मान मिळवण्याची तीव्र इच्छा असते. या विरुध्द जर अनामिका मोठी असेल तर ती व्यक्ती जबाबदारीवाल्या पदावर असतो आणि त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात ज्यांना तो व्यवस्थित सांभाळतो.

गंभीर स्वभावाचे व्यक्ती

हस्तरेषा शास्त्रानुसार जर बोटांमध्ये जराही अंतर नसेल तर अशी व्यक्ती गंभीर स्वभावाची असते. असे लोक जास्त बोलत नाहीत, नेहमी शांत राहतात. ज्यांच्या सगळ्या बोटांमध्ये अंतर असते ते उर्जावान असतात. अश्या लोकांचे विचार सकारात्मक असतात.

स्वार्थी असतात असे लोक

मिडिल फिंगर आणि अनामिका मध्ये अंतर नसल्यास शुभ मानले जाते. यांच्या मध्ये अंतर असल्यास अश्या व्यक्ती निष्काळजी मानल्या जातात. अश्या व्यक्ती स्वार्थी असतात.

कुटुंबासाठी करतात सगळेकाही

अनामिका आणि करंगळी म्हणजेच सगळ्यात लहान बोट यामध्ये गैप असल्यास अशुभ मानले जाते. असे व्यक्ती रागीट असतात. हे आपल्या हक्कासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, त्यासाठी मंग ते योग्य आणि अयोग्य पहात नाही. असे लोक सकारात्मक आहे आणि आपल्या कुटुंब शांतीसाठी सगळे कार्य करतात.

Show More

Related Articles

Back to top button