Connect with us

जेवढे तुमचे वर्षाचे इनकम नाही असेल त्यापेक्षा जास्त एका महिन्याचे वीज बिल आहे या स्टार्सचे, पहा

Celebrities

जेवढे तुमचे वर्षाचे इनकम नाही असेल त्यापेक्षा जास्त एका महिन्याचे वीज बिल आहे या स्टार्सचे, पहा

तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही की सामान्य माणूस आणि बॉलीवूड स्टार्स मध्ये किती फरक आहे. दोघांच्या जीवनशैली मध्ये बराच फरक आहे. त्यांचे आयुष्य चमक-धमक ने भरपूर असते ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. आपण नेहमी यांच्या आयुष्याशी निगडीत किस्से ऐकत असतो, पण आज जी गोष्ट तुम्हाला समजणार आहे त्या बद्दल तुम्हाला कदाचित माहीती नसेल.

लहान लहान गोष्टी असतात महागड्या

बॉलीवूड स्टार्स आपल्या एका फिल्मसाठी करोडो रुपये घेतात त्यामुळे त्यांचे राहणीमान देखील त्याच पद्धतीचे असते. ते भरपूर पैसे कमवतात आणि तेवढा खर्च देखील करतात. बॉलीवूड स्टार्स महागडे कपडे घालतात ज्याची कल्पना सामान्य माणूस करू शकत नाही. ते लग्जरी कार मध्ये फिरतात. त्यांच्याकडे असलेली प्रत्येक वस्तू महागडी असते.

या बॉलीवूड स्टार्सचे विजेचे बिल आहे सर्वात जास्त

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांच्या घराचे विजेचे बिल 22 लाख रुपये महिन्याला येते.

रणबीर-कैटरीना

हे दोघे जेव्हा एकत्र राहत होते तेव्हा यांच्या अपार्टमेंटचे एका महिन्याचे वीज बिल 10 लाख रुपये महिन्याला यायचे.

शाहरुख खान

शाहरुख खानच्या बंगल्याच्या विजेचे बिल जवळपास 43 लाख रुपये येते.

दीपिका पादुकोण

दीपिका ज्या घरात राहते त्याचे वीज बिल जवळपास 13 लाख रुपये महिन्याला येते.

अमीर खान

अमीर खानच्या घराचे वीज बिल साधारणपणे 9 लाख रुपयाच्या आसपास येते.

सैफ अली खान

नवाब सैफ अली खान याच्या घराचे एका महिन्याचे विजेचे बिल 30 लाख रुपये असते.

सलमान खान

सलमान खान बांद्रा मधील गैलेक्सी अपार्टमेंट मध्ये राहतो. त्याच्या या घराचे एका महिन्याचे विजेचे बिल जवळपास 23 लाख रुपये येते.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : उन्हाळ्यात घराच्या आतील तापमान थंड ठेवण्यासाठी करा हे नैसर्गिक उपाय

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top