celebritiesentertenment

जर बॉलीवूड स्टार असते सामान्य लोक तर असे दिसले असते

बॉलीवूडचे स्टार वयाने कितीही मोठे झाले तरी फिट आणि तरुण दिसतात कारण त्यांना फिल्म मध्ये काम करण्यासाठी स्वताला फिट ठेवलेच पाहिजे. सोबतच मेकअप आपली कमाल दाखवतोच. पण जर हे बॉलीवूड स्टार सामान्य लोक असते तर काहीसे असे दिसले असते कदाचित.

हे फोटो पाहून हसणे बंद होणार नाही तुमचे

अमीर खान काहीसा असा दिसला असता जर तो सामान्य नागरिक असता.

प्रियांका चोपडाचे वाढले असते वजन

करीना कपूर ने कधी कमी केले नसते वजन

रणवीर सिंह कदाचित असा राहीला असता

राणी मुखर्जी तर बिचारी एकदम साधीभोळी असती कदाचित.

प्रियांका जर गावात असती तर अशी राहिली असती.

कतरीना कैफ सुध्दा काहीशी अशी फिरताना दिसली असती.

नेहमी जीम करून आणि नशा कधीही न करणारा जॉन कदाचित असा असता.

रणबीर कपूरने फिल्म इंडस्ट्री जॉईन केली नसती तर.

ह्रितिक रोषण आपल्या शेतावर असा दिसला असता.

मित्रांनो असेच असते ना हे स्टार जर फिल्म मध्ये नसते तर.


Show More

Related Articles

Back to top button