सलमान ची ऑनस्क्रीन बहीण झाली मोठी आणि सुंदर, केलं आहे ‘प्रेम रतन धन पायो’ मध्ये काम

बॉलिवूड मध्ये ताऱ्याची कमी नाही आहे. येथे एका पेक्षा एक मोठे टैलेन्टेड तारे आहेत. काही स्टार असे आहेत ज्यांना पहिले जेवढी प्रसिद्धी मिळाली होती ती अजूनही तेवढीच आहे जसे कि शाहरुख खान, सलमान खान आणि इतर मंडळी. हे बॉलिवूड मधील असे स्टार आहेत ज्यांच्या फिल्म्स पाहण्यासाठी लोक गर्दी करत होते आणि आज देखील तेवढीच गर्दी करतात. आज यापैकीच एक असलेल्या सलमान खान बद्दल बोलणार आहोत. सलमान नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणामुळे प्रसिद्धीत असतो. सलमान खान कधी आपल्या रागामुळे तर कधी चांगल्या कामामुळे प्रसिद्धीत असतो. हे तर मान्यच करावं लागेल कि सगळ्या खान पैकी सलमान खान हा एकमेव आहे जो सगळ्यांच्या मदतीला नेहमीच पुढे असतो.

पण या पोस्ट मध्ये आपण सलमान बद्दल नाही तर त्याची ऑनस्क्रीन लहान बहीण बद्दल बोलणार आहोत. येथे आपण सलमान खान ची लहान बहीण राहिलेल्या आशिका भाटिया बद्दल बोलणार आहोत. आशिका भाटिया ने सलमानच्या बहिणीची भूमिका ‘प्रेम रतन धन पायो’ या फिल्म मध्ये केली होते. ती सलमानची लहान बहीण झाली होती आणि आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवत आहे. फिल्म मध्ये लहान दिसणारी ही अभिनेत्री आता एकदम ग्लैमरस दिसत आहे.

टीव्ही कलाकार आहे आशिका

आशिका भाटिया चा जन्म दिल्ली मध्ये 15 में 1999 रोजी झाला होता. ती 19 वर्षांची आहे. तिने 9 वर्षांची असल्या पासूनच टीव्ही सिरीयल मध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. तिला ओळख ‘मीरा’ आणि ‘परवरीश-कुछ खट्टी कुछ मीठी’ या सिरीयल मधून मिळाली होती. ‘मीरा’ या सिरीयल मध्ये तिने मीरा ही भूमिका केली होती. तसेच ती गुमराहच्या अनेक एपिसोड मध्ये दिसून आलेली आहे. आशिका चे सुरुवातीचं शिक्षण सुरत मध्ये झाले तर आता मुंबई मध्ये राहून ती आपले पुढील शिक्षण घेत आहे.

रियल लाइफ मध्ये एकदम हॉट

आशिका दिसायला एकदम हॉट आणि सुंदर आहे. ती सोशल मीडियावर एक्टिव असते आणि नेहमी आपले फोटोज शेयर करते. आशिकाचे फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहेत. तिचे फोटो पाहून लोक तिला लाईक करत आहेत. आशिका चे इंस्टाग्राम वर हजारो फॉलोअर्स आहेत.