Connect with us

या आहेत बॉलीवूडच्या सर्वात अहंकारी अभिनेत्री, यांचे नखरे पाहून येईल चक्कर…

Entertenment

या आहेत बॉलीवूडच्या सर्वात अहंकारी अभिनेत्री, यांचे नखरे पाहून येईल चक्कर…

फिल्मी दुनिया फार झगमगाटीची आहे. येथे लोक स्वताला मोठेपणा घेण्यासाठी काय करतील हे सांगता येत नाही. पण हे जर तुम्ही खरोखरच चांगले कलाकार असले तर केले तर एकवेळी समजू शकतो पण येथे ज्यांच्याकडे काही कला नाही आणि फक्त नशिबाच्या जोरावर किंवा खानदानी बिजनेसमुळे आलेले कलाकार तर भाव खातातच पण जे काल परवा आलेले आणि एखाद्या फिल्म किंवा सिरीयल मध्ये झळकलेले कलाकार पण भावखातात आणि त्यांची घमेंड अहंकार दाखवतात. चला आज आपण पाहू बॉलीवूड मधल्या अहंकारी अभिनेत्रींची लिस्ट.

कैटरीना कैफ

सलमान खान मुळे बॉलीवूड मध्ये थोडेफार यश मिळालेली अभिनेत्री कैटरीना कैफ या लिस्ट मध्ये येण्याचे कारण एकदा ती जेट एयरवेजच्या बिजनेस क्लास ने प्रवास करत होती तेव्हा कैटरीना आराम करण्या दरम्यान एक 9 वर्षाचा मुलगा तिच्या जवळ आला आणि म्हणाला आंटी..ऑटोग्राफ प्लीज. पण मुलाने सतत आवाज दिल्यानंतर तीचे डोळे उघडले आणि ती त्या मुलाला रागाने ओरडायला लागली. ज्यानंतर तो मुलगा रडत परत गेला. यानंतर प्लेन मध्ये बसलेल्या एका व्यक्तीने कैटरीनाला चांगलेच सुनावले.

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर तिच्या सुपरहिट फिल्म आशिकी 2 मुळे चर्चेत आली होती. भोळ्या चेहऱ्याच्या श्रद्धाचे मिडियातील लोकांसोबत नेहमी खटके उडत राहतात. होते असे की मिडियावाले तीचा फोटो घेण्यासाठी नेहमी प्रयत्न करतात पण ती नेहमी त्यांना एटीट्युड दाखवून निघून जाते. यासाठी शक्ती कपूरच्या लाडक्या श्रद्धाचे नाव या लिस्ट मध्ये आहे.

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा देखील तिच्या मिडिया सोबतच्या वाईट वागणुकीमुळे या लिस्ट मध्ये आहे. तसेच ती एकदा मुंबई मधील एका शोरूम मैनेजर सोबत वाईट वागणुकीमुळे देखील अहंकारी असल्याचे समोर आले होते.

राखी सावंत

हिच्या बद्दल बद्दल वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. ही चर्चेत असतेच मुळात विवाद निर्माण करून.

रेखा

रेखाचे नाव कदाचित तुमच्यासाठी धक्कादायक असेल कारण ती नेहमी आपल्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे पण ती मिडिया सोबत वावरताना क्रोधीत असते विशेषता जर कोणी अमिताभ संबंधीत प्रश्न केला तर तिचा राग स्पष्ट दिसण्यासारखा असतो.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top