entertenment

या 5 बहिणींच्या जोड्यां आहेत अप्रतिम, ज्यांच्या मध्ये पाहू शकता घट्ट प्रेम

बॉलीवूड मधील अनेक नाते असे आहेत ज्यांना तुम्ही क्वचितच सिनेमा मध्ये देखील जसेच्या तसे पाहिले असेल पण प्रत्येक्षात त्यांच्या मधील नाते त्याहून जास्त घट्ट आहे. बहुतेक वेळा स्टार्सच्या भावांची जोडी किंवा भाऊ बहिणीची जोडी बद्दल चर्चा होते पण आज येथे बॉलीवूड मधील बहिणींच्या जोडी बद्दल बोलणार आहोत. ज्यांच्या मधील प्रेम पाहून तुम्हाला त्यांच्या मधील भरपूर प्रेमाची जाणीव होईल.

या आहेत बॉलीवूड मधील बहिणींच्या 5 जोडया

या लिस्ट मध्ये आम्ही तुम्हाला 5 बहिणींच्या नाव सांगत आहोत काहीतर सोशल मिडियावर फेमस आहेत. या बहिणींना कधी तिसऱ्या फ्रेंडची गरज नाही पडली, याची प्रचीती यांचे वायरल फोटो वरून येते.

डिंपल आणि सिंपल कपाडिया

80 दशकातील नायिका डिंपल कपाडिया ने अनेक सुपरहिट फिल्म मध्ये काम केले आहे पण त्यांची बहिण सिंपल कपाडियाला तुम्ही कदाचित नोटीस केले नसेल. पण सिंपल ने अनुरोध, जीवन धारा आणि लुटमार सारखे चित्रपट 80 च्या दशकात केले होते.

शिल्पा आणि शमिता शेट्टी

बॉलीवूड मध्ये शिल्पा शेट्टी अनेक सुपरहिट चित्रपटा मध्ये दिसली होती पण तिची बहिण शमिता शेट्टीला तेवढे यश मात्र मिळाले नाही. त्यासाठी तिने बिग बॉस मध्ये देखील सहभाग घेतला पण तेथे देखील शमिताला यश मिळाले नाही. या बहिणींचे फोटो तुम्ही त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर पाहू शकता.

प्रियंका आणि परिणीती चोपडा

प्रियंका आणि परिणीती चोपडा सख्ख्या बहिणी नाहीत पण कजिन मात्र आहेत आणि या सोबतच लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत. यांचे प्रेम देखील सोशल मिडीयावर किंवा पब्लीकली पाहण्यास मिळते. प्रियंकाच्या लग्नात देखील परिणीतीने डान्स केला होता ज्याचा व्हिडीओ वायरल झाला होता.

सोनम आणि रिया कपूर

एकीकडे सोनम कपूर कैमेराच्या समोर आपला अभिनय करते तर दुसरीकडे बहिण रिया फिल्म प्रोड्यूस करते. होय रिया फिल्म प्रोड्युसर आहे आणि ती वडील अनिल कपूर यांच्या होम प्रोडक्शनचे काम सांभाळते. परंतु अनेक वेळा इवेंटस मध्ये बहिणींचे प्रेम पाहण्यास मिळते.

करिष्मा आणि करीना कपूर

सगळ्यात शेवटी बॉलीवूड मधील सगळ्यात पॉपुलर बहिणींची जोडी करिष्मा आणि करीना. यांच्या घट्ट प्रेमाचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता कि यांना कोणत्याही तिसऱ्या फ्रेंडची गरज नाही पडत. कारण या दोन बहिणी एकमेकांच्या बेस्ट फ्रेंड्स आहेत.

Related Articles

Back to top button