Connect with us

या आहेत बॉलीवूड फिल्म मधील 8 सगळ्यात विचित्र हेयरस्टाईल, नंबर 3 तर कोणीही पैसे दिले तरी करणार नाही

Entertenment

या आहेत बॉलीवूड फिल्म मधील 8 सगळ्यात विचित्र हेयरस्टाईल, नंबर 3 तर कोणीही पैसे दिले तरी करणार नाही

हेयर स्टाईल आपल्या सौंदर्याचा महत्वाचा भाग आहे. जर हेयर स्टाईल आपल्या चेहऱ्याला शोभणारी असेल तर आपले व्यक्तिमत्व आकर्षित वाटते. केस कापण्याच्या अगोदर आपण वेगवेगळ्या हेयर स्टाईलचा विचार करतो आणि जी आपल्याला आवडते त्या पद्धतीने केस कापून घेतो. या हेयर स्टाईलची निवड करतांना आपण बॉलीवूड चित्रपटातील एखाद्या कलाकाराच्या हेयर स्टाईलची निवड देखील आपल्या हेयर स्टाईलसाठी करतो.

पण काही चित्रपटामधील एखाद्या कलाकाराची हेयर स्टाईल एवढी विचित्र असते कि तिला पाहून आपल्याला हसावे कि रडावे हेच समजत नाही आणि आपण कधीही असे दिसू नये याची काळजी घेण्याचा आपण विचार करतो. अश्याच काही विचित्र पण प्रसिध्द हेयर स्टाईल आज आपण येथे पाहणार आहोत ज्यांना तुम्ही कधीही स्वतावर करण्यास फारसे उत्सुक राहणार नाहीत याबद्दलची खात्री तुम्हाला देखील होईल जेव्हा तुम्ही या हेयर स्टाईल पहाल.

अनिल कपूर

अक्षय कुमार

अमरीश पुरी

रणवीर कपूर

रणवीर सिंह

सैफ अली खान

शाहरुख खान

शक्ती कपूर

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top