celebritiesentertenment

प्लास्टिक सर्जरी करण्याच्या अगोदर अश्या दिसत होत्या बॉलीवूडच्या या 7 प्रसिध्द अभिनेत्री, एकीने तर बिगडवून घेतला चेहरा

सुंदर दिसण्यासाठी लोक काय नाही करत. प्रत्येकाला सुंदर आणि तरुण दिसायचे आहे. यासाठी लोक लाखो रुपये खर्च करतात. लाखो रुपये खर्च करून प्लास्टिक सर्जरीच्या मदतीने आपल्याला पाहिजे तसे सौंदर्य त्यांना मिळते. प्लास्टिक सर्जरीचा फायदा सर्वात जास्त अश्या लोकांना होतो जे लोक अपघातामध्ये आपला एखादा भाग विद्रूप किंवा जखमी करून घेतात. याच सोबत आग आणि एसिड मध्ये घाजलेल्या लोकांसाठी प्लास्टिक सर्जरी एक वरदान आहे.

पण प्लास्टिक सर्जरी आता एवढ्यावरच सीमित राहिली नाही आहे. हल्ली प्लास्टिक सर्जरीचा सर्वात जास्त उपयोग सुंदर दिसण्यासाठी केला जात आहे. अनेक हॉलीवूड आणि बॉलीवूड स्टार्सनी देखील प्लास्टिक सर्जरीची मदत घेतली आहे. परंतु अशी काही खात्री नाही की दर वेळेस तुम्हाला पाहिजे तसेच परिणाम दिसतील आणि तुम्ही सुंदर आणि तरुण दिसालाच असे काही नाही. बहुतेक वेळा प्लास्टिक सर्जरी यशस्वी होते आणि लोक सुंदर आणि तरुण दिसतात परंतु काही वेळा ती फेल जाते आणि सुंदर दिसण्या एवजी विद्रूपीकरण होते.

आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या काही अश्या अभिनेत्रीची माहिती देत आहोत ज्यांनी आपली सुंदरता वाढवण्यासाठी प्लास्टिक सर्जरीची मदत घेतली आहे. प्लास्टिक सर्जरी केल्यामुळे या अभिनेत्रींचा लूक पूर्ण बदललेला आहे यातील काही अभिनेत्री प्लास्टिक सर्जरी नंतर पहिल्या पेक्षा जास्त सुंदर दिसत आहेत तर काहींचे चेहरे विद्रूप झाले आहेत आणि त्यांनी आपले सौंदर्य गमावले आहे.

श्रीदेवी

असे बोलले जाते की श्रीदेवीने सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली होते. ती आकर्षक दिसण्यासाठी अनेक प्रकारचे औषधे देखील घेत असे. निधनाच्या अगोदर तिचा एक फोटो वायरल झाला होता ज्यामध्ये तिचे ओठ सुजलेले दिसत होते.

प्रियांका चोपडा

प्रियांकाने देखील सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली आहे. पहिल्याच्या आणि आताच्या फोटो मध्ये हा फरक सहज ओळखता येतो.

जान्हवी कपूर

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने देखील सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीची मदत घेतली आहे.

श्रुति हसन

मनासारखी सुंदरता मिळवण्यासाठी श्रुति हसन ने सर्जरी केली आहे. आता श्रुति हसन पहिल्या पेक्षा जास्त सुंदर दिसत आहे.

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टीने आपले नाक शेप मध्ये आणण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली आहे. पहिले ती आता पेक्षा वेगळी दिसत असे.

राखी सावंत

राखी सावंतने आकर्षक दिसण्यासाठी अनेक प्रकारच्या सर्जरी करून घेतल्या आहेत. आताच्या तुलनेत ती पूर्वी चांगली दिसायची.

आयशा टाकिया

आयशा टाकियाचे नाव देखील या लिस्टमध्ये शामिल आहे. हल्लीच बातमी आली होती की आयशाने देखील आपल्या ओठांची सर्जरी केली आहे.

आता तुम्ही सांगा प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर कोणती अभिनेत्री पहिल्या पेक्षा सुंदर दिसत आहे. त्या अभिनेत्रीचे नाव कमेंट मध्ये लिहा.


Show More

Related Articles

Back to top button