celebrities

बॉलीवूडच्या या 6 अभिनेत्री खरोखरच आहेत सुंदर, यांना सुंदर दिसण्यासाठी कोणत्याही मेकअपची गरज नाही

बॉलीवूड मधील अभिनेत्री ही दिसायला सुंदर असावी असाच सर्वांचा प्रयत्न असतो त्यासाठी दिसण्यास सामान्य मुलीला देखील येथील लोक मेकअप करून सुंदर करतात. पण याच बॉलीवूड मध्ये काही अभिनेत्री अश्या आहेत ज्यांना कोणत्याही मेकअपची गरज नाही त्या मुळातच सुंदर आहेत. उलटे जर त्यांना घाणेरडे दाखवायचे असेल तर त्यांना मेकअप करावा लागतो.

अश्याच काही अभिनेत्री पैकी आजकाल ज्या सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत त्यापैकी निवडक अभिनेत्री आहेत ज्या बिना मेकअप सुंदर दिसतात. चला पाहू कोणत्या त्या 6 खरोखरच सुंदर अभिनेत्री आहेत. येथे आम्ही दिसण्या बद्दल बोलत आहोत अभिनय ही वेगळी गोष्ट आहे.

#1 कृति सैनन

#2 आलिया भट्ट

#3 कटरीना कैफ

#4 करीना कपूर

#5 तमन्ना भाटिया

#6 जान्हवी कपूर

काय दिसतातना बिना मेकअपच्या देखील सुंदर या अभिनेत्री.


Show More

Related Articles

Back to top button