celebrities

बॉलीवूडच्या या अभिनेत्रींना आहे मद्यपान करण्याची सवय, अनेक बॉलीवूड पार्टीमध्ये नशेत धुत्त पाहण्यात आले

तुम्ही अनेक चित्रपटा मध्ये अनेक अभिनेत्रींना मद्यपान करण्याचा अभिनय करताना पाहिलेला असेल. पण कदाचित तुम्हाला माहीत नसेल की त्या कोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांना रियल लाईफ मध्ये देखील मद्यपान करण्याची सवय आहे. आज पाहू त्या कोणकोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांना मद्यपान करण्याची सवय आहे.

मनीषा कोइराला

तुमच्या माहितीसाठी मनीषाला जीवघेणा कैंसरचा आजार झाला होता. मनिषाला मद्यपान केल्यामुळे अनेक आजार झाले आहेत. लग्नाच्या नंतर यांचे नाते देखील तुटले.

अमिषा पटेल

गदर सिनेमा मधून आपल्या अभिनयामुळे जगभरात प्रसिध्द झालेली अमिषा पटेल देखील मद्यपान करते.

सुष्मिता सेन

दोन मुलींना दत्तक घेतलेल्या सुष्मिता सेनला मद्यपान आणि जुगार यांची लत आहे. मद्यपान करताना अनेक पार्टी मध्ये सुष्मिता दिसली आहे.

विद्या बालन

विद्या बालन त्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांना मद्यपान करण्याची सवय लागलेली आहे.

जया बच्चन

आपल्या काळातील प्रसिध्द अभिनेत्री जया बच्चन बद्दल बातमी आली होती की जया मद्यपान करते, पण त्यांनी कधी हे स्वीकार केले नाही.

परवीन बॉबी

परवीन आपल्या जमान्यातील सर्वात बोल्ड आणि ग्लैमरस अभिनेत्री होती. परवीनला मद्यपान करण्याची एवढी जबरदस्त सवय पडली होती की तिचा मृत्यू देखील याच कारणामुळे झाला.

ही लिस्ट येथे संपली नाही काही धक्कादायक नावे खालील व्हिडीओ मध्ये देखील आहेत.

मराठी गोल्डचे फेसबुक पेज हजारो लोकांनी लाईक केले तुम्ही केले का?

तुम्हाला कोणती अभिनेत्री मद्यपान करते हे समजल्यावर सर्वात जास्त आश्चर्य वाटले?

तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्या कमेंट्स मधून आम्हाला कळवा.


Show More

Related Articles

Back to top button