celebritiesentertenmentviral

बॉलीवूडच्या या 5 अभिनेत्रींच्या सोबत होते या भारतीय क्रिकेटरचे अफेयर, याचे नाव…

बॉलीवूड आणि क्रिकेट याने संबंध फार पूर्वी पासून राहिलेले आहेत. बॉलीवूडच्या अभिनेत्रींना क्रिकेटर लोकांचे नेहमीच आकर्षण राहीले आहे. पण आज आम्ही तुम्हाला अश्या क्रिकेटर आणि अभिनेत्रींची नावे सांगत आहोत ज्यामुळे तुम्हाला धक्का बसेल कारण या एका क्रिकेटरचे नाव एक नाही दोन नाही तर तब्बल पाच अभिनेत्रींच्या सोबत जोडले गेलेले आहे.

तुम्हाला उत्सुकता झाली असेल की कोण आहे हा क्रिकेटर तर त्याचे नाव आहे युवराज सिंह. त्याचे नाव कोण कोणत्या अभिनेत्रींच्या सोबत जोडले गेले ते आपण पुढे पाहू.

किम शर्मा

2006 मध्ये युवराज सिंहचे नाव किम शर्मा हिच्या सोबत जोडले गेले. किम आणि युवराज यांचे अफेयर नेहमीच चर्चेत राहीले. पण युवराज सिंहच्या आईला किम आवडत नसल्यामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही.

दिपिका पदुकोण

दिपिका पदुकोणला तुम्ही ओळखतच असाल ती नेहमीच विविध लोकांना डेट करत असल्याच्या बातम्या येत असतात त्यामध्ये अभिनेते, क्रिकेटर, उद्योगपती आणि त्यांची मुले शामिल आहेत. पण दिपिकाचे नाव सर्वात पहिले युवराज सिंह याच्या सोबत जोडले गेले होते. पण यांचे अफेयर काही दिवसच चालले.

नेहा धुपिया

नेहा धुपिया आणि युवराज यांचे अफेयर काही दिवस चर्चेत आले होते. पण हे नाते पुढे जास्त काळ टिकले नाही.

प्रिती जिंटा

जेव्हा आईपीएल सुरु झाले होते तेव्हा युवराज सिंह आणि टीम मालकीण प्रिती जिंटा यांचे नाव एकमेकांच्या सोबत जोडले गेले होते. पण त्यांचे हे अफेयर पण जास्त दिवस टिकले नाही.

मिनिषा लांबा

आता पाचवी आणि अंतिम अभिनेत्री जिच्या सोबत युवराज सिंहचे नाव जोडले गेले होते ते म्हणजे मिनिषा लांबा. पण लवकरच ही चर्चा बंद झाली.


Show More

Related Articles

Back to top button