entertenment

गर्लफ्रेंडच्या बाबतीत संजूच्या भरपूर पुढे आहेत हे 4 अभिनेता, 3 नंबर वाल्याने तर सर्व रेकॉर्ड मोडले

बॉलीवूड मध्ये कधी कोणाचे कोणा बरोबर अफेयर होईल हे कोणीही सांगू शकत नाही. ज्या हिरो सोबत अभिनेत्रीचा सिनेमा येणार असतो त्याच्या सोबत त्या अभिनेत्रीचे नाव जोडले जाते. या स्टार लोकांच्या बद्दल विचार केला तर यांच्या सारखी लाइफ प्रत्येक व्यक्ती जगू शकत नाही. आलिशान आयुष्य, मना सारख्या वस्तू आणि कोणाच्याही सोबत अफेयर करणे यांच्यासाठी सामान्य आहे. पण गर्लफ्रेंडच्या बाबतीत हे 4 अभिनेता संजू पेक्षाही पुढे आहेत यांच्या आयुष्यात अनेक गर्लफ्रेंड आल्या आहेत पण लग्ना पर्यंत कदाचित कोणीही पोहचू शकले नाही. यापैकी काही अभिनेते असे आहेत ज्यांचे एवढे जास्त एफेयर झालेले आहेत की त्यामुळे त्यांचे अनेक नाते बनले आहेत आणि बिघडले देखील आहेत. कोणी गर्लफ्रेंडचा रेकॉर्ड बनवला तर कोणी 14 व्या वर्षीच आपला पहिला कीस केला.

गर्लफ्रेंडच्या बाबतीत संजू पेक्षा भरपूर पुढे आहेत हे 4 अभिनेता

बॉलीवूड मध्ये असे अफेयर फार पूर्वी पासून सुरु आहेत पण काही एक्टर्स असे आहेत ज्यांचे अफेयर्स एक्ट्रेसेस व्यतिरिक्त इतरांच्या सोबत देखील राहिले आहेत. चला पाहू कोण आहेत हे अभिनेता.

संजय दत्त

काही दिवसा पूर्वी निर्देशक राजकुमार हिरानी यांनी संजू सिनेमा सादर केला ज्याने जवळपास 300 करोड रुपये बिजनेस केला. या सिनेमा मध्ये संजय दत्तच्या सर्व गर्लफ्रेंड बद्दल तर नाही दाखवले गेले पण त्यांची टोटल किती होती हे सांगितले गेले. ही लिस्ट जवळपास 308 आहे. संजय दत्तने आपल्या जीवनात नशा, मुलींच्या सोबत खेळणे इत्यादी अनेक कृत्य किंवा दृशकृत्य म्हंटल्यास योग्य राहील सिनेमात दाखवले आहे.

रणबीर कपूर

बॉलीवूडचा प्लेबॉय रणबीर कपूरचे नाव सध्या आलिया भट्ट सोबत जोडले जात आहे. एवढेच नाही तर रणवीर आळीयाच्या घरी गेल्याचे फोटो देखील वायरल झाले होते. पण हे काय त्याचे पहिले अफेयर नाही या अगोदर देखील त्याच्या गर्लफ्रेंडची लिस्ट मोठी आहे. त्याने 14 वर्षाचा असताना आपला पहिला किस (Kiss) केला होता. याआधी बॉलीवूड मध्ये रणवीर कपूरचे अफेयर कटरिना कैफ, दीपिका पादुकोण आणि सोनम कपूर सोबत राहिले आहे.

सलमान खान

सलमान खान बॉलीवूड मधील 52 वर्षाचा एलिजबल बैचलर आहे आणि लग्न करण्याचा अजून त्याचा काही विचार दिसत नाही. असे नाही की सलमानच्या आयुष्यात कोणती मुलगी आलीच नाही. त्याच्या आयुष्यात अनेक गर्लफ्रेंड आल्या आहेत पण लग्न आज पर्यंत कोणाही सोबत केले नाही. संगीता बिजलानी, कटरीना कैफ आणि ऐश्वर्या रॉय या लिस्ट मध्ये टॉप वर आहे.

शाहीद कपूर

तसे तर लोकांना शाहीद कपूर आणि करीना यांच्या अफेयर बद्दल माहित आहे. पण ही लिस्ट तेवढ्यावर संपलेली नाही तर ही लिस्ट अजून मोठी आहे. यामध्ये त्याचे नाव अनुष्का शर्मा आणि प्रियांका चोपडा सोबत जोडले गेले आहे. परंतु याचे सर्वात मोठे अफेयर करीना सोबत राहिले आणि त्यांनी अनेक सिनेमे सोबत केले. सध्या शाहीद कपूर त्याची पत्नी मीरा राजपूत सोबत खुश आहे आणि त्यांना ते आपल्या दुसऱ्या आपत्याच्या येण्याची वाट पाहत आहेत.


Show More

Related Articles

Back to top button