entertenment

ऐश्वर्या राय ने चित्रपटा मध्ये या बॉलीवूड एक्टर्स सोबत केले रोमान्स सिन्स, काहींचे बुडाले करियर तर काही आज बॉलीवूडवर राज्य करत आहेत

बॉलीवूड अभिनेत्री आजकाल सुंदर दिसण्या सोबतच अपिलिंग करण्यावर देखील भर देतात. ते पैश्यासाठी कोणतेही सीन देण्यास तयार होतात. मंग ते स्वताला एक्सपोज करण्यासही मागेपुढे पाहत नाही. आता आपण बॉलीवूड मध्ये सर्वात जास्त सुंदर असणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चन पहा ती काय फक्त भारता मध्येच तिच्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध नाही तर संपूर्ण जगामध्ये ती यासाठी प्रसिध्द आहे. आपल्या फिल्मी करियर मध्ये तिने अनेक सिनेमे केले आहेत यामध्ये प्रमुख हम दिल दे चुके सनम,देवदास,जोधा अकबर हे मुख्य आहेत. या सिनेमा मध्ये तिने आपले को-स्टार सोबत रोमान्स केला आहे. चला पाहू ऐश्वर्या जी एक विश्वसुंदरी आहे तिने कोणकोणत्या अभिनेत्यांच्या सोबत रोमान्स सिन्स केले आहेत.

रणवीर कपूर

चित्रपट ए दिल ए मुश्कील मध्ये ऐश्वर्याने रणवीर कपूर सोबत रोमान्स केला होता.

ह्रितिक रोशन

बॉलीवूड स्टार ह्रितिक रोशन आणि ऐश्वर्या जोधा अकबर आणि धूम 2 मध्ये एकत्र दिसले होते. धूम 2 मध्ये ऐश्वर्याने किसिंग सीन केला होता.

शाहरुख खान

बॉलीवूडचा किंग शाहरुख खान याने देखील ऐश्वर्या सोबत रोमान्स सिन्स केले आहेत. ज्यासाठी तो प्रसिध्द आहे.

अर्जुन रामपाल

अर्जुन रामपाल हा काही मोठा प्रसिद्ध स्टार नाही आणि त्याने कोणताही मोठा हिट सिनेमा देखील केलेला नाही. तरीही चित्रपटामध्ये अर्जुनला ऐश्वर्या सोबत रोमान्स करण्याची संधी मिळाली आहे.

चंद्रचूड सिंह

चित्रपट जोश मध्ये शाहरुख खान हा ऐश्वर्याचा भाऊ होता तर चंद्रचूड तिचा प्रेमी दाखवला होता. यामध्ये दोघांनी उत्तम रोमान्स केला आहे.

संजय दत्त

चित्रपट शब्द मध्ये संजय दत्तने देखील ऐश्वर्या सोबत रोमान्स सिन्स केले आहेत.

जायद खान

जायद खान एक नवीन कलाकार होता आणि शब्द त्याच्या सुरुवातीच्या काळातील सिनेमा होता तरीही त्याला या चित्रपटा मध्ये ऐश्वर्या सोबत रोमान्स करण्याची संधी मिळाली.


Tags
Show More

Related Articles

Back to top button