Life Style

अंघोळ करतांना सगळ्यात अगोदर कोणता अंग धुता तुम्ही, ते पण सागंते तुमची पर्सनालिटी

सामान्यपणे आपण सगळे आपल्या दिवसाची सुरुवात स्वतःची स्वच्छता आणि अंघोळ करून करतो. पण तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल कि आपल्या अंघोळीची पध्द्त आपल्या पर्सनालिटी बद्दल अनेक गोष्टी सांगतो. एक व्यक्ती ज्या पध्द्तीने अंघोळ (स्नान) करतो आवश्यक नाही कि दुसरा व्यक्ती देखील त्याच पध्द्तीने अंघोळ करत असेल.

तुमचे या गोष्टीकडे कदाचित कधीही लक्ष गेले नसेल पण तुम्ही साधारण पाने अंघोळ करण्यासाठी आपल्या पध्द्तीचा वापर करता आणि अंघोळ करतांना शरीराच्या एका ठराविक भागापासूनच सुरुवात करता. अजाणतेपणीच आपण शरीराच्या ज्या भागाची अंघोळ करण्याच्या सुरुवातीसाठी निवड केली आहे तो तुमच्या पर्सनालिटी बद्दल अनेक गोष्टी सांगतो.

चेहरा

जर आपण अंघोळ करताना सगळ्यात पहिले आपला चेहरा धुता तर आपण एक असे व्यक्ती आहेत जे आपल्या पाच बेसिक सेंस (स्वाद, वास घेणे, स्पर्श, पाहणे आणि ऐकणे) यावर विश्वास करणे पसंत करता. दुसरे लोक तुम्हाला कसे पाहतात यामुळे तुम्हाला फरक पडतो. त्यामुळे तुम्ही नेहमी आपल्या चेहऱ्याला साफ ठेवू इच्छिता कारण तुम्हाला माहीत आहे कि लोक सगळ्यात पहिले समोरच्याचा चेहरा पाहतात.

हात आणि पाय

जेव्हा आपण अंघोळ करतांना सगळ्यात पहिले हात आणि पाय स्वच्छ करता तेव्हा आपल्या पर्सनालिटी बद्दल समजते कि तुम्ही अत्यंत नम्र, साधे आणि आपल्या मुळांशी घट्ट असलेले व्यक्ती आहात. तुमचा हा स्वभाव तुमच्या मजबुतीचे प्रतीक आहे. पण हे तुमच्या विनम्रतेला दर्शवतो आणि सांगतो कि तुम्ही झगमगाटा मध्ये तल्लीन होत नाही. तुम्ही सशक्तपणे आपले म्हणणे मांडता.

प्राइवेट अंग

जर अंघोळ करताना सगळ्यात अगोदर आपण प्राइवेट अंग साफ करता तर आपण अत्यंत लाजाळू आणि संकोची स्वभावाचे आहेत. तुम्ही असे व्यक्ती आहेत ज्यास स्वतासाठी आपले म्हणणे मांडण्यासाठी देखील संघर्ष करावा लागतो. पण तुमच्यात खासियत आहे कि तुम्ही आपल्या आजूबाजूच्या लोकांना कम्फर्टेबल करता.

छाती

हा तुमच्या मधील आत्मविश्वासच आहे कि तुम्ही अंघोळ करताना सगळ्यात अगोदर आपली चेस्ट साफ करता. आपण जसे आहात त्यामध्ये कम्फर्टेबल आहात. तुम्ही आपले विचार आणि म्हणणे स्पष्ट शब्दात मांडणे पसंत करतात. आपली पर्सनालिटी अत्यंत व्यवहारिक आहे. तुम्ही आत्मनिर्भर व्यक्ती आहात जे दुसऱ्याना देखील प्रभावित करता. तुम्हाला जी गोष्ट आवडते त्यासाठी तुम्ही कठोर मेहनत देखील करता.

केस

जर तुम्ही अंघोळ करताना सगळ्यात पहिले केसांपासून सुरुवात करता तर आपण असे व्यक्ती आहेत जे नियम, कायदे इत्यादी मानणारे आहेत. तुम्ही अंघोळीसाठी अधूनमधून कुठूनही नाही तर डोक्यापासून खाली असा क्रम निवडता. आपण एक प्रैक्टिकल व्यक्ती आहात. आपण कोणत्याही बाबतीत एक मजबूत ओपिनियन बनवता आणि आपल्याला वाटते आपली बुद्धी आपली सगळ्यात मोठी साथी आहे.

खांदा आणि गळा

तुम्ही अत्यंत मेहनती व्यक्ती आहेत. तुम्ही अंघोळ करताना सगळ्यात अगोदर खांदा आणि गळा यांची निवड यासाठी करता कारण हे आपल्या शरीराचे सगळ्यात जास्त स्ट्रेसफुल भाग आहेत. तुम्ही नेहमी मेहनतीच्या कामात व्यस्त राहता त्यामुळे तुम्ही स्ट्रेस मध्ये असता.

तुम्ही एक स्पर्धक वृत्तीचे व्यक्ती आहात आणि तुम्हाला सगळ्यांच्या पुढे राहणे आवडते.

पाठ

खरोखरच तुम्ही सगळ्यात पहिले आपली पाठ साफ करता का. तुम्हाला दुसऱ्यावर लवकर विश्वास ठेवणे जमत नाही. तुम्ही असे व्यक्ती नाहीत जे सहजासहजी दुसऱ्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात प्रवेश करून देता. असे कदाचित यामुळे शक्य आहे कारण भूतकाळात तुम्हाला धोका मिळाला असेल.


Show More
Back to top button