Breaking News
Home / टेलिव्हिजन / 25 वर्षांमध्ये बॉबी ने दिले 4 हिट फिल्म तरीही आहे श्रीमंत, असा झाला करोडोंचा मालक

25 वर्षांमध्ये बॉबी ने दिले 4 हिट फिल्म तरीही आहे श्रीमंत, असा झाला करोडोंचा मालक

बॉलीवूड मध्ये काम करणारा प्रत्येक कलाकार हा यशस्वी होतोच असे नाही पण तो गरीब राहतो असे देखील नाही. अनेक स्टार्स असे आहेत ज्यांचे फिल्म हिट होत नाहीत तरी देखील त्यांच्या जवळ प्रॉपर्टी आहे जी बनवणे एखाद्या यशस्वी स्टारला देखील शक्य नाही. येथे आपण बोलत आहोत धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओल यांच्या बद्दल. ज्याने 25 वर्षांमध्ये 4 हिट फिल्म दिल्या तरीही त्याच्या जवळ प्रॉपर्टी भरपूर आहे हे कसे शक्य झाले जाणून घेऊ?27 जानेवारी 1969 रोजी मुंबई मध्ये बॉबी देओलचा जन्म धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या घरी द्वितीय पुत्र म्हणून झाला. बॉबी देओलचा मोठा भाऊ सनी देओल आहे. बॉबी देओल ने 1996 मध्ये त्याची गर्लफ्रेंड तान्या सोबत लग्न केले. बॉबी देओलला दोन मुले आहेत आर्यमान आणि धरम देओल, तर बॉबी देओल आजही बॉलिवूड मध्ये सक्रिय आहे.

बॉबी देओल ने हल्लीच रिलीज झालेल्या हाऊसफुल-4 मध्ये काम केले होते आणि पण आता बॉबी कोणत्याही प्रोजेक्तवर काम करत नाही आहे. बॉबी देओल ने 4 वर्ष बॉलीवूड मध्ये कोणतेही काम केले नाही त्यानंतर रेस-3 मध्ये काम केले आणि नंतर अक्षय कुमार सोबत हाऊसफुल-4 केली.हे दोन्ही फिल्म बॉक्स ऑफिसवर काही विशेष कमाल करू शकले नाही आणि बॉबी पुन्हा बेरोजगार झाला आहे. रेस-3 प्रमोशनच्या दरम्यान अनेक इंटरव्ह्यू दिले त्यापैकी एका इंटरव्ह्यू मध्ये त्याने सांगितले कि जर 20 वर्षाच्या वयात आपल्या फिजिकवर लक्ष दिले असते तर बॉलीवूड मध्ये बेस्ट बॉडी त्याची असती. बॉबीने 26 वर्षाच्या त्याने फिल्म बरसात (1995) मधून करिअरची सुरुवात केली आणि याच फिल्म मधून ट्विंकल खन्ना ने डेब्यू केला.

या फिल्मसाठी बॉबी ला फिल्मफेयरचा बेस्ट डेब्यू अवार्ड मिळाला. बॉलीवूड मध्ये आपल्या करियरची सुरुवात करू बॉबीला 25 वर्ष झाले. यानंतर त्याची 3 फिल्म सुपरहिट ठरली ज्यापैकी एक फिल्म गुप्त (1997) होती. यामध्ये काजोल आणि मनीषा कोईराला होती.यानंतर सोल्जर आणि अजनबी हे दोन हिट फिल्म केल्या. ज्यानंतर बॉबी ने 6 फिल्म केल्या त्या सगळ्या फ्लॉप ठरल्या. ज्यानंतर 2002 साली हमराज फिल्म केली जी बॉक्स ऑफिसवर हिट ठरली. यांनतर बॉबी देओल ने हिट फिल्म केली नाही आणि दरम्यान त्यास काम मिळणे बंद झाले. तरीही बॉबी करोडोच्या संपत्तीचा मालक आहे. त्याच्या जवळ 3 लग्जरी कार आहेत ज्यांची किंमत करोडो मध्ये आहे. बॉबी फिल्म सोबतच रेस्टोरेंट बिजनेस चालवतो आणि त्याचे मुंबई मध्ये 2 चायनीज रेस्टोरेंट आहेत. बॉबीच्या रेस्टोरेंटचे नाव समप्लेज एल्स आहे जे 2006 सालापासून सुरु आहे. त्याच्या दुसऱ्या रेस्टोरेंटचे नाव सुहाना आहे, याच सोबत बॉबीचा एक डीजे बैंड देखील चालतो. बॉबी मुंबई मधील जुहू मध्ये एका लग्जरी घराचा मालक आहे ज्याची किंमत 8 रुपये आहे आणि पंजाब

About V Amit