Food
पोट साफ होत नाही, मुरुमे येतात, झोप येत नाही तर करा हा 1 मिनिटाचा उपाय
आजकाल लोकांचे आयुष्य एवढे व्यस्त झाले आहे की वेळे अभावी ते निरोगी राहण्यासाठी नवनवीन उपाय शोधत असतात. पण ते अनेक प्रयत्ना नंतर ही स्वताला निरोगी ठेवू शकत नाही आहेत. त्यांना अनेक प्रकारचे आजार होत आहेत. पण आज आम्ही तुम्हाला असे काही सांगत आहोत ज्यामुळे तुम्ही सर्व आजार स्वता पासून दूर ठेवू शकता. खरेतर एक ग्लास पाण्यामध्ये तुम्ही जर काळे मीठ एकत्र करून पिण्यामुळे बरेचसे आजार दूर राहतात.
सकाळी एक ग्लास पाणी गरम करा यानंतर यामध्ये 1/3 छोटा चमचा काळे मीठ मिक्स करा. या मिश्रणाला रिकाम्या पोटी प्यावे. यामुळे तुमचे पोट पूर्ण रिकामे होईल आणि पचन क्रिया व्यवस्थित होईल.
अनेक आजारांचे मूळ बॉडी डिटॉक्स न होणे असते. ज्यामुळे अपचन, एसिडीटी इत्यादी समस्या होतात. ज्या काळे मिठाचे पाणी पिण्यामुळे लगेच दूर होतात
त्वचेच्या समस्या पण यामुळे दूर राहतील आणि यामुळे तुम्हाला चांगली झोप सुध्दा येईल. हल्ली लोकांना झोप न येण्याची समस्या पण होत आहे जर तुम्हाला पण ही समस्या असेल तर यामुळे तुम्हाला झोप येण्यास मदत होईल. तसेच तुम्हाला फिट ठेवण्यात देखील हे फायदेशीर होइल.
सर्वात महत्वाचे म्हणजे हे मिश्रण तयार करण्यासाठी मोठी कृती नाही आहे आणि भरपूर साहित्यही लागत नाही. त्यामुळे तुम्ही लगेचच हा उपाय करणे सुरु करू शकता.
काळे मीठ आणि पाण्याच्या मिश्रणाचे फायदे
अनेक लोकांची पचन शक्ती खराब असते किंवा कमकूवत असते ज्यामुळे त्यांचे पोट नेहमी खराब होते. त्यांना खालले पचत नाही. त्यामुळे त्यांनी काळे मीठवाले पाणी प्यावे. हे पोटामध्ये नैसर्गिक मीठ, हाइड्रोक्लोरिक एसिड आणि प्रोटीन यांना पचवणारे एंजाइम दुरुस्त करते ज्यामुळे अन्न सहज पचते.
वाढत्या वया सोबत हाडे कमजोर होतात आणि त्यामध्ये वेदना होतात. अश्यात काळेमीठवाले पाणी त्यांना मजबुती देते.
काळ्या मीठामध्ये क्रोमियम असते जे त्वचेवर येणाऱ्या मुरामांची समस्या दूर करते. याच सोबत काळे मीठवाले पाणी एक्जिमा आणि रेशेजच्या समस्ये पासून सुटका देऊन त्वचा नितळ आणि कोमल करते.
अनेक लोकांना झोप न येण्याची समस्या असते. अश्या लोकांनी रोज सकाळी काळे मीठ टाकून पाणी पिण्यामुळे यामध्ये असलेले मिनरल्स डोके शांत करते आणि स्ट्रेस हार्मोन कमी करून रात्री चांगली झोप येण्यास मदत करते.
मिठाचे पाणी पिण्यामुळे शरीरात असलेल्या अनेक खतरनाक बैक्तेरीयाचा नाश होतो आणि हे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर फेकते. यामुळे एसिडीटीची समस्या दूर होते आणि पोट साफ होते.
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका
वाचा : तुरटी अमृततुल्य आहे कारण या 9 आजारात आहे गुणकारी, पहा आणि शेयर करा
