celebritiesPeopleviral

श्रीदेवीच्या बायोपिक मध्ये या सुंदर एक्ट्रेसला मिळाली संधी, कोण आहे ती पहा

श्रीदेवी एक सुंदर एक्ट्रेस होती तिची अदा आणि डान्सचे करोडो लोक चाहते होते. अनेक चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी श्रीदेवी तिच्या एक्सप्रेशनसाठी प्रसिध्द होती. तिच्या पर्सनालिटीमध्ये एक नटखट पण होता. तिच्या जमान्यात ती एकमेव सुपरस्टार होती जीला सर्वात जास्त पैसे दिले जायचे. श्रीदेवी बॉलीवूडची पहिली महिला सुपरस्टार होती.

श्रीदेवी वर बनणार बायोपिक

अश्या बातम्या आल्या आहेत की लवकरच श्रीदेवीच्या जीवनावर आधारित एक चित्रपट बनवला जाणार आहे. हा चित्रपट बनवण्याची जिम्मेदारी हंसल मेहता यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे, खरेतर हंसल मेहतांची इच्छा होती की श्रीदेवी सोबत एक चित्रपट करावा. पण त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहीले. हंसलचे श्रीदेवी सोबत काम करण्याचे स्वप्न अर्धवट राहीले म्हणून ते आता श्रीदेवीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार आहेत.

कोण करणार श्रीदेवीची भूमिका

जेव्हा हंसल यांना विचारण्यात आले की श्रीदेवीच्या भूमिकेसाठी तुम्ही कोणत्या अभिनेत्रीची निवड करणार आहे, यावर हंसल म्हणाले की श्रीदेवीला कोणीही रिप्लेस करू शकत नाही. ते म्हणाले श्रीदेवी सारखी दुसरी कलाकार नाही आणि येणाऱ्या काळात देखील होणार नाही. पण त्यांच्या डोक्यात श्रीदेवी वर बायोपिक बनवण्याची योजना आणि आणि यासाठी त्यांच्या मनात सर्वात पहिले नाव विद्या बालन हिचे येते. त्यांच्या अनुसार विद्या बालन शिवाय श्रीदेवीच्या रोलला इतर कोणीही जस्टिफाई नाही करू शकत आणि ते लवकरच विद्याला या रोलसाठी अप्रोच करतील.

बाथटब मध्ये बुडून झालेला मृत्यू

श्रीदेवी यांचा मृत्यू 24 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता दुबई मध्ये बाथटब मध्ये बुडून झाला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये हा खुलासा झाला आहे की बाथटब मध्ये बुडून श्रीदेवी यांचे निधन झाले त्यावेळेस त्यांनी नशा केली होती. त्यांच्या ब्लड सैम्पल मध्ये अल्कोहोलचा अंश मिळाला होता.


Show More

Related Articles

Back to top button