रोज सकाळी उठल्यावर खावेत फक्त 50 ग्राम भाजलेले चणे, 7 दिवसात होईल चमत्कार

तुम्हाला भाजलेले चणे आवडत असतील किंवा नसतील तरीही यांना आपल्या नियमित आहारामध्ये यांचा समावेश करा. रोज भाजलेले चणे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. हे पौष्टिक असतात आणि पोटाच्या समस्या दूर करतो. बाजारामध्ये छिलक्यासह आणि बिना छिलक्यांचे असे दोन प्रकारचे चणे मिळतात. प्रयत्न करा कि बिना छिलके वाले चणे तुम्ही सेवन कराल. तसे तर छिलके देखील आरोग्यासाठी चांगले असतात.

भाजलेल्या चन्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कैल्शियम, व्हिटामिन आणि आयरन भरपूर प्रमाणात असते. भाजलेल्या चण्याचे फायदे वाचल्यावर कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल कि एका निरोगी व्यक्तीने दररोज किती चने सेवन केले पाहिजेत. याबद्दल डायटिशियन तज्ञ डॉ. हिमांशी शर्मा यांचे म्हणणे आहे कि एक निरोगी व्यक्तीने रोज 50 ते 60 ग्राम चण्याचे सेवन केले पाहिजे. हे त्याच्यासाठी अनेक प्रकारचे आरोग्य लाभ देते.

रोगप्रतिरोधक क्षमता वाढ होते

रोज नाष्ट्या मध्ये किंवा दुपारच्या जेवणाच्या अगोदर 50 ग्राम भाजलेले चणे जर तुम्ही सेवन केले तर यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने आपण अनेक आजारा पासून वाचू शकतो. त्याच सोबत आपल्याला ऋतू बदलणे नेहमी होणाऱ्या शारीरिक समस्याच देखील होणार नाहीत.

वजन कमी करण्यास मदत

जर आपण किंवा आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती वजन वाढल्याने त्रस्त असाल तर भाजलेले चने खाणे त्यांच्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. रोज भाजलेले चणे खाण्यामुळे वजन वाढण्याच्या समस्येमध्ये आराम मिळतो. याचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी विरघळण्यास मदत होते.

लघवी संबंधीच्या रोगा पासून सुटका

भाजलेले चणे सेवन केल्याने लघवीच्या संबंधित समस्यांपासून सुटका मिळते. ज्यांना सतत लघवीला जाण्याची समस्या आहे त्यांनी रोज गुळाच्या सोबत चणे सेवन केले पाहिजेत. आपण पाहाल कि यामुळे काही दिवसातच आराम मिळण्यास सुरुवात होईल.

बद्धकोष्ठते मध्ये आराम

ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी रोज चणे सेवन केल्याने आराम मिळतो. बद्धकोष्ठता शरीरातील अनेक आजारांचे कारण होते. बद्धकोष्ठता असल्यास आपल्याला दिवसभर आळस जाणवतो आणि आपण त्रस्त राहता.

पचनशक्ती वाढवतो

चणे पचनशक्तीचे संतुलन आणि बौद्धिकशक्ती वाढवतो. चण्यामुळे रक्त स्वच्छ होते ज्यामुळे त्वचेत चमक येते. चन्यामध्ये फॉस्फोरस असते जे हिमोग्लोबिन लेव्हल वाढवते आणि किडनी मधील एक्स्ट्रा साल्ट काढते.

मधुमेहा मध्ये लाभदायक

भाजलेले चने खाण्यामुळे मधुमेहामध्ये देखील लाभ मिळतो. भाजलेले चने ग्लुकोजला शोषून घेते ज्यामुळे डायबिटीज रोगावर नियंत्रण होते. डायबिटीज रोगींनी दररोज भाजलेले चणे सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल कमी होते. याच सोबत भाजलेले चणे रात्री झोपतांना चावून खावे आणि गरम दूध पिण्यामुळे श्वास नलिकेचे अनेक रोग दूर होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here