[Best] Marathi Status and Quotes for WhatsApp and FB 2019

Best Marathi status and quotes : मराठी माणसांना मराठी भाषेचा अभिमान असतो आणि तो असलाच पाहिजे आणि अश्याच भाषा अभिमानी लोकांसाठी आम्ही येथे मराठी भाषेतील Best Marathi Status and Quotes तुमच्या सोबत शेयर करत आहोत ज्यांचा वापर तुम्ही whatsapp status, FB status किंवा simple as a quote म्हणून sms किंवा इतर माध्यमातून शेयर करू शकता. येथे दिलेल्या Marathi status and quotes collection मध्ये भरपूर variety आहे. जसे love, attitude, cute, funny, happy, sad, life, friendship, cools and short one liners आहेत.

आम्ही ही लिस्ट दोन विभागात देत आहोत. पहिल्या विभागात Marathi status in Marathi Fonts आणि दुसऱ्या विभागात English fonts. तुम्ही यांना FB, WhatsApp आणि इतर social media sites वर शेयर करू शकता..

Marathi Status and Quotes

Marathi Status for WhatsApp & FB (English)

चला तर पाहू best marathi quotes and status (English).

Cangali kavita manasala sanvedanaksama banavate

Sanyama ani mapha karanyaci takada manusyamadhye asali ki to yasasvi hotocha

Na harata, na thakata, na thambata prayatna karanaṟyansamora kadhi kadhi nasiba sud’dha harat

Jyanna jasta gostinci hav asate tyanna pratyeka gostici kamatarata asate.

Je kadhi petanaraca nahi asale dive kaya kamache

Mala tujhi garaja ahe, he na sangata olakhasila na?

Majhyasi nadela to narakata sadela

Kartavyache bij he natyachya jhadala bal dete

Hrdayavina keleli othanchi halacala vyartha ahe

Uttunga bharari gheu ya

Check out our best collection of quotes and status.

Jeva jagat kuthehi prem… aahe ase mhantat…😀 mi hasto aani aaichi aathvan karto…👍

Arey Vedi ! Ase tar kiti Diwas Sttus aani DP baghel ?⌚ Chal aata hradyala hradyala milu de…😍

Karm, mahnoon mahtwache aahe,👌 karan “Dharm” karun devann javadne mangalya padte, pan karm karun devayla swat:ch dene padte…👍

Manushyala tyachi aukat visarachi bimari aahe,🤔 Aani kudarat javad te athvan denyachi dava aahe😀

Jop re veda…🤫 Bandh kar tuja Whatsapp…😂

Marathi madhe sangilela kadatay nay,😱 Ka English madhe sangu….😂

Mahnush swatch: najret changla pahije,👊 Lokanch kay🙏… Loka tar “Devat” bhi chuka kadhtat👌…

Nehmi devavar Vishwas theva🙏, Bcoz, ajun hi kahi Que. aahet, jyache Ans. Google var pan sapdat nahi👊…

Amhi khup yash midvil 👊Tula maafi mangnya sathi pan Line lavayla padil👍.

99% mulinche donch chhand🤫… “Makeup” & “Breakup”👍.

Marathi Status for Whatsapp & FB (Marathi)

चला पाहूया list of best status and quotes in Marathi language.

जीवन तुमची शिल्लक ठेवण्यासाठी, आपण हलवून ठेवणे आवश्यक आहे… एक सायकल स्वार आहे🚴‍♀️.

माझा आपला साधा भोळा सवाल !😀 परत पंपावर पुन्हा भांडण नकोत👍…

कुणावर कितीही जिवापाड प्रेम केले तरी😘 ते कधीच आपल्या नशीबात नसते हेच खरं आहे😒……

आपल्यला अनपेक्षित रित्या कधी सुवर्णसंधी मिळते याची वाट पाहता 👍.., हाती आलेली साधी संधी दवडू नका👊….कारण कोणतीही विद्या, ज्ञान, संधी , कधीच वाया जात नाही ✌…!!

यश सोप्पे आहे🚴‍♀️योग्य वेळी⌚ योग्य मार्गाने ते मिळतेच✌..

आठवण आली नाही तुझी अस कधी झालंच नाही😘, विसरावे म्हंटल तरी, विसरता येत नाही😒…!!

जो माणूस खोटे बोलायला घाबरतो👊, तो दुसऱ्या कशालाच घाबरत नाही👌…!!

लोक आपल्यामुळे नाही😒, पण आपल्यासाठी रडायला पाहिजेत🙏…!!

दूरच जायचे आहे🚴‍♀️, तर जवळ येऊ नको👍…!!

तुझ्या आणि माझ्या मैत्रीची किंमत नाही😮, आणि किंमत करायची कोणामध्ये हिम्मत नाही👊…!!

Don’t miss most awesome list of Hindi status and quotes.

नाही बघितलं तरी चालेल🤫, पण बघून न बघितल्या सारखं करू नकोस🙏…

कधीतरी तुलापण माझी ओढ लागेल👍… मीठ पण तुला गोड लागेल🙏… जेव्हा माझ्या प्रेमाचे तुला वेड लागेल😘…

Marathi Quotes and Status

वर दिलेले status and quotes तुम्ही स्वताचे unique status म्हणून देखील वापरू शकता. तसेच यांचा वापर SMS किंवा message म्हणून देखील तुम्ही पाठवू शकता. किंवा यांना तुम्ही quotes to share or just apply few good quotes on your life.

तुम्ही यांना share these awesome quotes at many different places like FB, Whatsapp, IG and more!

Why Marathi Status?

बहुतेक वेळा English and Hindi मध्ये मेसेज करणे योग्य वाटत नाही. तसेच मराठी माणसांसोबत मराठी मध्ये संवाद साधने योग्य ठरते ज्यामुळे आपल्या भावना आपण योग्य प्रकारे त्यांना समजावू शकतो त्यासाठी marathi language उत्तम असते. आम्हाला आशा आहे कि तुम्हाला our collection of latest marathi status and quotes आवडले असतील. आम्ही वेळोवेळी keep updating with more latest and awesome marathi status.

Tags: Marathi Status WhatsApp Status


Back to top button