महिला असे आकर्षित करतात पुरुषांना

0
56

नेहमीच लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो कि पुरुषांना महिलांमध्ये सगळ्यात जास्त काय आवडते. सगळ्यांना वाटते कि आकर्षक चेहऱ्या वर सगळ्यात पहिले लक्ष जाते पुरुषाचे. पण हे चुकीचे आहे. फक्त चेहराच नाही तर इतरही कारणे असतात पुरुषांना स्त्रीकडे आकर्षित होण्यासाठी.

सुदर ओठ बद्दल बोलायचे झाले तर हे पुरुषांना सगळ्यात जास्त आकर्षित करतात. कैतरीनाच्या अभिनयाची स्तुती कदाचित केली जाणार नाही पण तिच्या सुंदर ओठाची स्तुती केल्या शिवाय कोणीही राहू शकणार नाही. मँचेस्टर युनिव्हर्सिटीच्या एका संशोधना मध्ये हे समोर आलेले आहे कि महिलांचे गुलाबी ओठ पुरुषांना जास्त आकर्षित करतात.

मादक आणि मोठे डोळे कोणाला नाही आवडत. पुरुषांना महिलांचे मादक डोळे भरपूर आकर्षित करतात. त्याचमुळे महिलांना मृगनयनी या नावाने देखील संबोधले जाते.

महिलांचे हास्य देखील पुरुषांना आवडते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे माधुरी दीक्षित आणि मधुबाला आहे यांच्या हास्यांवर करोडो लोक आपला जीव ओवाळून टाकायला तयार होतील.

महिलांचे सुंदर घनदाट, मखमली, लांब केसांचे आकर्षण नसलेला पुरुष तर शोधून देखील सापडणार नाही. जवळपास प्रत्येक पुरुषाला महिलांचे सुंदर केस आकर्षित करतात.