Connect with us

जर तुम्ही पण आहेत बेरोजगार, तर हे 6 गरीब काम करून होऊ शकता मालामाल!

Money

जर तुम्ही पण आहेत बेरोजगार, तर हे 6 गरीब काम करून होऊ शकता मालामाल!

दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. या महागाईचा सर्वात जास्त परिणाम सामान्य माणसावर पडला आहे. गर्लफ्रेंडला फिरायला घेऊन जायचे असेल किंवा वाइफ आणि मुलांना शॉपिंगसाठी घेऊन जायचे असेल, प्रत्येक गोष्टीसाठी भरपूर पैसे लागतात. पण तुम्ही तो हिंदी डायलॉग ऐकला असेलच “पैसे कभी पेड पार नही उगते, इन्हे मेहनत से कमाना पडता है” पण आजच्या या युगामध्ये लोकसंख्या एवढी वाढली आहे की नोकरी मिळणे कठीण झाले आहे. ज्यामुळे आजकालचे युवक शिक्षण असून देखील बेरोजगार फिरत आहेत. अश्या मध्ये जर तुम्हाला पैसे कमावण्याची संधी दिली गेली तर तुम्ही काय कराल? खरतर आज आम्ही या आर्टिकल मध्ये तुम्हाला काही असे वेगळया कामांच्या बद्दल माहीत देत आहोत ज्यांना करणे थोडे कठीण आहे, पण त्यामधून सहज तुमचा खिसा पैश्यांनी भरला जाऊ शकतो. चला तर पाहू असे कोणती कामे आहेत.

काय कधी तुम्ही विचार केला आहे की कुत्र्याचे मल साफ करण्याचे तुम्हाला पैसे कमावता येतील? होय तुम्ही बरोबर वाचले आहे. खरतर Doody Calls नावाच्या वेबसाईट वर असे लोक हायर केले जात आहत जे कुत्र्याचे मल साफ करू शकतील. परंतु असे काम करणे कोणाला आवडणार नाही. पण बेरोजगार असल्यास करूही काय शकता.

अनेक लोक पार्टी मध्ये मौज मस्ती दरम्यान जास्त नशेच्या वस्तू सेवन करतात. अश्या परस्थिती मध्ये त्यांना घरी पोचण्याची सुध्द नसते. त्या लोकांच्यासाठी एक वेबसाईट तयार केली गेली आहे जिचे नाव Helping Hangovers असे आहे. यामधून तुम्हाला चांगली कमाई होऊ शकते. सोबतच तुम्हाला सकाळचा नाश्ता सुध्दा मिळेल.

अनेक महिलांना आपली हेयर कट करण्याची हौस असते. पण कधी तुम्ही विचार केला आहे की हे वाया जात असलेले केस तुमच्या कामी येऊ शकता? तुम्ही ebay आणि hairwork.om वर केस विक्री करून पैसे कमवू शकता. येथे तुम्हाला मुलींच्या केसांची चांगली किंमत मिळते.

संकटकाळी कोणी कामी येईलच याची खात्री नसते पण मित्र नक्की कामी येतात. अश्या मध्ये जर तुमच्यावर पैश्यांची समस्या असेल तर तुम्ही rentafriend.com वर अनोळखी लोकांचे मित्र बनून $50 प्रती तासाच्या हिशोबाने पैसे कमवू शकता. ही वेबसाईट काम करणाऱ्या लोकांना फ्री जेवण आणि कंफर्टसाठी फ्री तिकीट देते.

तुम्ही विचार करत असाल की वजन कमी केल्यामुळे दुसऱ्या कोणाचा काय फायदा होईल जो तुम्हाला फ्री मध्ये पैसे देईल? पण हे एकदम सत्य आहे. खरतर Healthy Wage कंपनी सोबत तुम्ही तुमचे वजन कमी करून पैसे कमवू शकता. येथे तुम्हाला पैज लावावी लागेल की तुम्ही किती दिवसात वजन कमी करू शकता. अशी पैज जिंकल्यावर तुम्हाला मोठी रक्कम बक्षीस म्हणून मिळू शकते.

तुम्ही आयुष्मान खुरानाची सुपरहिट फिल्म ‘विक्की डोनर’ पाहिली असेलच. विक्की प्रमाणे तुम्ही आपले स्पर्म डोनेट करून चांगले पैसे कमवू शकता.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top