foodhealth

भाताचे पाणी फेकू नका, आम्ही तुम्हाला सांगतो याचे 8 जादुई फायदे

तांदळाचा भात खाणे आपल्या पैकी बहुतेकांना आवडत असेल, पण भात शिजल्यानंतर याचे गरम पाणी (पेच) आपण फेकून देतो. पण तुम्हाला माहीत नसेल की हे भाताचे पाणी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. चला पाहूया याचे जादुई फायदे.

भाताच्या पाण्याचे 8 जादुई फायदे

बऱ्याच महिला पदार्थ स्वादिष्ट बनवण्याच्या नादात पदार्थातील आरोग्यासाठी फायदेशीर असणारे तत्वे फेकून देतात त्यातीलच एक आहे तांदूळ शिजवताना उरलेले पाणी (पेच). हे प्रोटीन, विटामिन आणि मिनरल्स युक्त असते. हे आरोग्या सोबतच त्वचा आणि केसांसाठी पण फायदेशीर असते.

ज्यालोकाना पोटाची समस्या नेहमी होते अश्या कमजोर पोट असलेल्या लोकांसाठी भाताचे पाणी फायदेशीर आहे. भाताची पेच पिण्यामुळे अन्न पचण्यास सोप्पे होते. याच सोबत पेच तुम्हाला डायरिया आणि बुध्दिकोष्ट मध्ये फायदेशीर आहे.

भाताचे पाणी त्वरित एनर्जी देते. भाताचे पाणी पिण्यामुळे शरीरात स्फूर्ती येते आणि एनर्जी मिळते. यामध्ये असलेले कार्बोहाइड्रेट चे उच्च प्रमाण शरीराला एनर्जी देतात. यासाठी तुम्हाला एनर्जी कमी झाल्या सारखे वाटेल तेव्हा भाताचे पाणी प्यावे.

त्वचेची चमक वाढवण्यासाठी तुम्ही भाताच्या पाण्याचा वापर करू शकता. तुम्हाला नुकसान पोचवणारे बाजारातील महागडे कॉस्मेटिकचा वापर करण्याची आवश्यकता नाही. फक्त भाताच्या पाण्याने तूम्ही उजळ आणि चमकदार त्वचा मिळवू शकता. यासाठी तुम्हाला भाताचे पाणी कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावावे लागेल हे पाणी सुकल्या नंतर थंड पाण्याने धुवावे. यामुळे चमकदार आणि उजळ त्वचा होईल.

भाताच्या पाण्यामुळे बुद्धीचा विकास आणि शरीर शक्तिशाली होते. सोबतच हे अल्जामइर रोगप्रतिकारक असते.

भाताचे पाणी ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करते. भातात सोडियम कमी असल्यामुळे हाई ब्लड प्रेशर आणि हाईपरटेंशन ने पिडीत लोकांच्यासाठी उत्तम आहार आहे.

केसांसाठी भाताचे पाणी अतिक्षय फायद्याचे असते. जर तुमचे केस पतले आणि निर्जीव झाले असतील तर भाताच्या पाण्याने केस धुवा. भाताच्या पाण्याने केस धुतल्यामुळे केस घनदाट होण्या सोबतच चमकदार होतात. भाताच्या पाण्यामध्ये आपले केस 20 मिनिट तसेच ठेवा. त्यानंतर शैम्पू आणि कंडिशनर लावून धुवा. यामुळे तुम्ही कोणतीही महागडी ट्रिटमेंट न करता सुंदर आणि चमकदार केस मिळवू शकता.

भाताचे पाणी कैंसर सारख्या घातक रोगा पासून बचाव करतो. वैज्ञानिक लोकांच्या मते भाता मध्ये ट्युमर दाबून टाकणारे तत्वाने युक्त आहे ज्यामुळे कैंसर पासून बचाव होतो.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : झटपट रक्त वाढवणारे नैसर्गिक घरगुती उपाय, शरीरात हिमोग्लोबिन योग्य राहते, रोगप्रतिकार शक्ती वाढते


Show More

Related Articles

Back to top button