अनेक रोगांना मिनिटात दूर करते बेलपत्र, जाणून घ्या याचे जादुई फायदे काय आहेत

बेलपत्र आपण शिवलिंगावर पूजा करताना अर्पण करतो आणि शिवलिंगावर यास अर्पण करणे शुभ मानले जाते. भगवान शंकराला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळेच लोक शिवशंभूला अर्पण करतात. पूजेच्या व्यतिरिक्त बेलपत्रच्या मदतीने अनेक रोग दूर केले जाऊ शकतात आणि ही एक रामबाण जडीबुटी आहे.

बेलपत्र चे जादुई फायदे

केस गळणे बंद करते

केस गळण्याची समस्या हल्ली सामान्य झाली आहे आणि अनेक लोक या समस्येने त्रस्त आहेत. जर आपले केस देखील गळत असतील तर आपण बेलपत्र सेवन करा. रोज काही दिवस एक बेलपत्र खाण्यामुळे केसांचे गळणे बंद होईल आणि नवीन केस उगवणे सुरु होतील.

तोंडाचा अल्सर (तोंड येण्याची समस्या)

बेलपत्राच्या झाडावर येणाऱ्या फळास बेल म्हणतात आणि बेलच्या मदतीने तोंड येण्याची समस्या ठीक करता येऊ शकते. तोंड येण्याची समस्याच झाल्यास आपण बेल चे फळ घेऊन त्यास व्यवस्थित स्वच्छ करावे. नंतर या फळाचा गर काढावा आणि पाण्यात टाकून उकळवा. हे पाणी थंड करा. जेव्हा हे पाणी थंड होईल तेव्हा या पाण्याने गुळण्या करा. गुळण्या केल्याने तोंड येण्याची समस्ये मध्ये आराम मिळेल.

श्वसनाच्या संबंधित समस्या

बेल च्या मदतीने श्वसनाच्या संबंधित अनेक समस्यांना ठीक करता येऊ शकते. ज्या लोकांना श्वासाच्या संबंधित समस्यां आहे त्यांनी बेलच्या पानांचा रस सेवन केला पाहिजे. बेलाच्या पानांचा रस पिण्यामुळे श्वासाच्या संबंधित समस्या ठीक होऊ शकतात. आपण बेलची पाने घेऊन त्यांना स्वच्छ करावीत. नंतर या पानांना पाण्यात उकळवून घ्यावे. हे पाणी गाळून घ्यावे आणि या पाण्याचे सेवन नियमित करावे.

रक्तशुद्धीसाठी फायदेशीर

रक्त अशुद्ध असल्यास चेहऱ्यावर फोड्या आणि मुरुमे येतात. जर आपले रक्त अशुद्ध असेल तर आपण बेल फळ चे सेवन करावे. बेल फळचा रस मधाच्या सोबत खाण्यामुळे रक्त शुद्ध होते.

खाज दूर करते

शरीरावर खाज येण्याची समस्या झाल्यास आपण बेल पत्राचा रस प्यावा. बेल पत्राचा रस पिण्यामुळे खाज येण्याच्या समस्येत आराम मिळेल. आपण एक चमचा बेलच्या पानांचा रस मध्ये थोडे जिरे मिक्स करावे आणि हे मिश्रण दिवसातून तीन वेळा प्यावे.

दुर्गंध दूर करते

शरीरातून दुर्गंध येत असल्यास आपण शरीरावर बेल पत्राचा रस लावू शकता. बेल पत्राचा रस शरीरावर लावल्याने शरीराची दुर्गंधी येणे बंद होते. बेलपत्राचा रस लावण्याच्या व्यतिरिक्त आपण वाटल्यास यांच्या पाण्याने अंघोळ देखील करू शकता. आपण दोन लिटर पाण्यामध्ये बेल पत्र टाकून हे पाणी उकळावे. जेव्हा हे पाणी उकळेल तेव्हा गैस बंद करावे आणि हे पाणी गाळून ते पाणी अंघोळीच्या पाण्यात मिक्स करावे. या पाण्याने अंघोळ केल्याने दुर्गंधी दूर होईल.