People

दररोज घरचा डब्बा भिकाऱ्याला देत होता नवरा, पण एक दिवस असे काही झाले की…

लग्नाच्या अगोदर मुले आपल्या खाण्यापिण्याचे अनेक नखरे दाखवतात परंतु लग्न झाल्यावर मुकाट्याने सर्व नखरे बाजूला ठेवतात. पण आज येथे जी घटना सांगत आहोत ती वेगळी आहे. ही गोष्ट युपी मध्ये राहणाऱ्या श्रावस्ती नावाच्या महिलेची आणि तिचा पती आशीष यांची आहे.

आशिष रोज सकाळी टिफिन घेऊन मोलमजुरी करण्यास निघून जात असे. विशेष गोष्ट ही आहे की बायको त्याला दररोज दुधीभोपळ्याची करून देत असे पण तरीही तो काही बोलत नव्हता यामुळे तिला शक झाला. खरतर नवऱ्याला दररोज मागील 20 दिवस दुधीची भाजी मिळत होती पण नवरा रस्त्याने कामावर जाताना भाजीचा डब्बा एका भिकाऱ्याला देत होता.

एक दिवस पत्नीला संशय आला आणि तिने नवऱ्याचा पाठलाग केले आणि सत्य समोर आले. आशिष स्पष्टीकरण देण्याच्या अगोदरच भिकाऱ्याने दोन-चार शेर मारले. त्यानंतर पुढे जे घडले ते धक्कादायक आहे.

भिकाऱ्याने मारलेले शेर ऐकून आशीषच्या पत्नीला वाटले जसे तीला तिचे लहानपणीचे हरवलेले प्रेम मिळाले. त्याच वेळी श्रावस्ती ने आशीषला सोडले आणि भिकारी सोबत मंदिरात लग्न केले आणि आता त्याच मंदिरा समोर बसून दोघे भिक मागतात. कधी ऐकली आहे अशी लवस्टोरी पण जगामध्ये काहीही शक्य आहे. ही गोष्ट खरी आहे.


Show More

Related Articles

Back to top button