Connect with us

बेडरूममध्ये थोडी बिअर बदलू शकते आपलं सेक्स लाइफ

Love

बेडरूममध्ये थोडी बिअर बदलू शकते आपलं सेक्स लाइफ

सेक्स लाइफ अधिक चांगली बनविण्यासाठी आता बिअरला वियाग्रा पेक्षा अधिक चांगला पर्याय मानला जातोय. एका संशोधनात पुढे आलंय की, बेडरूममध्ये यशस्वी ठरण्यासाठी बिअरला चिअर करणं एक चांगला उपाय ठरतोय.

सेक्स एक्सपर्ट्स डॉ. किर्क यांनी सांगितलं की, अल्कोहलमध्ये असलेल्या फिटोस्ट्रोजेंस आपल्याला शीघ्रपतनाच्या समस्येतून मुक्त करतात. यामुळं आपण तो काळ अधिक अनुभवू शकता. मात्र याचा अर्थ असा नाही की, खूप प्रमाणात दारू प्यावी…

डार्क बिअरमध्ये असलेलं आयरन आपल्या आरबीसीमध्ये हिमोग्लोबिन तयार करण्यात मदत करतं. यामुळं शरीरात ऑक्सिजनचा प्रसार होतो. डार्क बिअरमुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. त्यामुळं पुरुषांमधील सेक्स पावर वाढते. पण दारूमुळे असं काही होत नाही… हे फक्त डार्क बिअर बाततीत सांगितलंय.

इटलीच्या संशोधन संस्थेनं सांगितलं की, चहा पिणाऱ्या लोकांच्या तुलनेत बिअर पिणाऱ्यांमध्ये हार्ट अॅटॅक, स्ट्रोक्स किंवा हृदयाशी निगडित आजार ३१ टक्क्यांनी कमी होतात. याचं सेवन आपल्या पोटाला शांत आणि आरोग्यवर्धक बनवतं. पण चांगल्या आरोग्यासाठी बिअरचं नियंत्रित आणि संतुलित मात्रेत सेवन करणं गरजेचं आहे. अधिक सेवन केल्यानं उलट अधिक आजारांना बळी पडावं लागेल.

source : Zeenews

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top