Connect with us

तुम्हाला माहीत आहे का फक्त पुरुषांच्या चेहऱ्यावरच दाढी येण्याचे कारण?

Health

तुम्हाला माहीत आहे का फक्त पुरुषांच्या चेहऱ्यावरच दाढी येण्याचे कारण?

दाढी वाढवण्याची स्टाईल फार जुनी आहे आणि ती कधीही आउट ऑफ फैशन होत नाही. प्रत्येक पुरुष आपल्या आवडी नुसार आणि स्टाईलच्या हिशोबाने दाढीचे केस ट्रिम करतात.

काय तुम्ही कधी विचार केला आहे का फक्त पुरुषांच्या गालावरच का दाढी येते? महिलांना दाढी का येत नाही?

चला तर पाहूया काय कारण आहे फक्त पुरुषांनाच दाढी का येते – काय आहे याचे वैज्ञानिक कारण

स्त्री आणि पुरुष दोघांच्याही शरीरावर केस असतात पण स्त्रीच्या तुलनेत पुरुषांना जास्त केस असतात. एका सामान्य पुरुषाच्या बॉडी मध्ये टेस्‍टोस्‍टेरॉन ¼ भाग असते ज्यामुळे फक्त पुरुषांनाच दाढी येते. जर रेजर ने दाढी साफ केली गेली नाही तर ती फार मोठी आणि दाट होईल.

पुरुषांच्या चेहऱ्यावर दाढी येण्याचा अर्थ हा आहे की ते सेक्शुअल रूपाने मैच्योर आहेत. यानंतर त्यांच्या शरीराच्या बाकीच्या अंगाचा पण विकास होण्यास सुरुवात होते. डाई हाइड्रोटेस्‍टोस्‍टेरॉन च्या मुळे पुरुषांमध्ये हेयर फॉलीकल उत्तेजित होतात आणि या कारणामुळे पुरुषांना दाढी येते.

पुरुषांच्या बॉडी मध्ये सेक्स हार्मोन टेस्‍टोस्‍टेरोन अधिक प्रमाणात असते आणि यामुळे पुरुषांच्या शरीरावर सगळीकडे केस उगवतात.

अनेक सर्वे मध्ये हे सिद्ध झाले आहे की महिलांना पुरुषाच्या चेहऱ्यावरील दाढी आवडते आणि दाढीवाल्या लोकांना ते पसंत करतात.

महिला आणि पुरुषांच्या बॉडीच्या हार्मोन्स मध्ये भरपूर फरक असतो. पुरुषांच्या शरीरात एंड्रोजन हार्मोन असते ज्यामुळे त्यांच्या आवाजात भारीपण येते आणि चेहऱ्यावर केस येतात तर महिलांच्या शरीरात एस्‍ट्रोजन हार्मोन असते ज्यामुळे त्याच्या शरीराच्या बाकी अंगांचा विकास होतो. याच हार्मोनमुळे महिला आणि पुरुषांचे जननांग वेगळे असते.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top