health

पाइल्स मध्ये 1 दिवसात आराम आणि 3 दिवसात निरोगी करणारा उपाय

मुळव्याध फक्त 3 दिवसात ठीक करतो

जर तुम्ही मुळव्याध झाल्यामुळे त्रस्त असाल तर हा प्रयोग तुम्हाला नक्की फायदा देईल. या प्रयोगाने जुन्यातील जुनी मुळव्याध 1 ते 3 दिवसात बरी होते. या उपायाने एका दिवसात रक्तस्त्राव बंद होतो. हा एक साधा आणि सोप्पा उपाय आहे. चला पाहू काय आहे हा उपाय.

तयार करण्याची कृती :

नारळाच्या किशीने (जटेने) करा मूळव्याधीचा इलाज. सर्व प्रथम तुम्ही नारळाची कीशी घ्या. तिला माचिस ने जाळून टाका. जळल्या नंतर जे भस्म बनेल (राख होईल) त्यास एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा.

 

वापरण्याची पद्धत आणि त्याचे अन्य फायदे

एक ते दीड कप ताकामध्ये (छाछ) किंवा दही घेऊन त्यामध्ये नारळाच्या किशीचे भस्म तीन ग्राम मिक्स करून रिकाम्या पोटी दिवसातून 3 वेळा एक दिवसच घ्यायचे आहे. लक्षात ठेवा ताक किंवा दही ताजे असावे आंबट नसावे. कितीही जुना पाइल्स चा आजार असला तरी एक दिवसात ठीक होतो.

 

हा उपाय कोणत्याही प्रकारच्या रक्तस्त्राव थांबवण्यास प्रभावी आहे. महिलांच्या मासिक धर्म मध्ये जास्त रक्तस्त्राव किंवा श्वेत प्रदर च्या आजारात हे फायदेशीर आहे.

कॉलरा, उलट्या किंवा उचकी (हिचकी) या समस्ये मध्ये भस्म एक घोट पाण्या सोबत घेतले पाहिजे.

हे औषध घेतल्यावर एक तास अगोदर आणि एक तास नंतर काही खाऊ नये. जर आजार फार जुना असेल आणि एका दिवसात फरक वाटत नसेल तर दोन तीन दिवस घेऊन पहा.

मुळव्याध एकदा ठीक झाल्यावर पथ्य पाळावीत जास्त तिखट-मसालेदार पदार्थ, उत्तेजक पदार्थ, गरम प्रवृत्ती वाले पदार्थ खाऊ नयेत यामुळे मुळव्याध पुन्हा होण्याची शक्यता असते.

मुळव्याध पासून वाचण्यासाठी कधीही गरम पाण्याने पाश्वभाग धुवू नये. उन्हाळ्यात टाकीचे पाणी गरम होते अश्या वेळी हे गरम पाणी वापरणे टाळावे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : 7 दिवस सकाळी भेंडी चे पाणी पिण्यामुळे मिळतील 9 जादुई फायदे, ते मिळवण्याची पद्धत येथे पहा


Show More

Related Articles

Back to top button