entertenment

Film Review : बधाई हो !

‘बधाई हो’ हा चित्रपट एक मनोरंजन करणारा चित्रपट म्हणता येईल. या चित्रपटात आजूबाजूला घडण्याऱ्या गोष्टी योगा-योगाने कशा जुळून येतात आणि त्यातून काय घडत जाते हे विनोदी पद्धतीने मांडलेले दिसते.

हा चित्रपट तुम्हाला अडीच तास प्रचंड हसवतो आणि थोडासा रडवतोसुद्धा. चित्रपटातील प्रत्येक पात्राने आपला अभिनय उत्कृष्ट पद्धतीने केला आहे.

अशी आहे कथा

जेव्हा सासू-सासरे होण्याचे स्वप्न पाहणारे जितेंद्र आणि प्रियंवदाला कळते की ते पुन्हा एकदा आई-बाबा होणार आहेत.

प्रियंवदा या मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेते आणि तिथून पुढे सगळ्या गमती-जमती घडायला सुरुवात होतात. यापुढे आणखी सांगण्यापेक्षा तुम्ही फिल्म पहा !

आठवड्याच्या कामाच्या व्यापातून विरंगुळा हवा असेल तर ही फिल्म पाहायला काहीच हरकत नाही.


Show More

Related Articles

Back to top button