Health
सकाळी उठल्या पासून ते झोपे पर्यंत पालन करा हे 9 नियम, नेहमी रहाल निरोगी
नेहमी निरोगी राहण्यासाठी आपल्याला दिवसभरामध्ये अनेक नियम पाळावे लागतात. याबाबतीत आयुर्वेद मध्ये विस्तृत माहीती सांगितली गेली आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये हे नियम पाळून आजाराच्या धोक्यापासून दूर राहू शकतो. चला तर पाहूया आयुर्वेदाचे असे नियम जे दैनंदिन जीवनामध्ये पाळून तुम्ही निरोगी राहू शकता.
दिवसभर पूर्ण लंग्स फुगवून श्वास घ्यावा. यामुळे बॉडी मधील ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल. सोबतच लंग्स हेल्दी राहतील.
रोज एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यावे. यामुळे पचनशक्ती सुधारेल आणि हार्ट डीजीज होण्याचा धोका कमी होईल.
रोज सकाळचा नाश्ता 7 ते 9 दरम्यान करावा. यामुळे ब्रेन एक्टीव राहील आणि एनर्जी लेवल टिकून राहील.
रोज नियमित वेळेत जेवण जेवावे. जेवणा मध्ये एकावेळी एका पद्धतीचेच खावे. अनेक वस्तू मिक्स करू नये.
जेवण जेवल्यानंतर जवळपास 40 मिनिट पाणी पिऊ नये. यामुळे जेवणाचे पचन व्यवस्थित होते.
जेवण जेवल्यावर लगेच मेहनतीचे काम आणि अंघोळ करू नये.
रोज 30 मिनिट सूर्यप्रकाशात जावे. यामुळे विटामिन डी मिळेल. सोबतच वेदना बंद होतील, ब्लॉक निघून जातील.
दिवसभर मणक्याची स्थिती योग्य ठेवावी ज्यामुळे बैक पेन प्रोब्लेम होणार नाही.
रोज 8 ते 9 तास झोपावे. बेडरूम मध्ये हवा खेळती ठेवावी किंवा वाटल्यास एग्जोस्त फैन वापरावा.
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका
वाचा : सकाळचा नाश्ता न करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण… हार्ट अटैक पासून ते या गंभीर रोगांचा आहे खतरा
