Posted inAUTOMOBILE

Mahindra Scorpio- N: मोठी खुशखबर! आज पासून सुरु होणार डिलीवरी

स्कॉर्पियो एन ने बुकिंगच्या  बाबतीत पहिल्या दिवशीच रिकॉर्ड बनवला. फक्त एका मिनिटात 25,000 स्कॉर्पियो-एन की बुकिंग (Scorpio N Booking) झाल्या होत्या. महिंद्रा स्कॉर्पियो एन ची कीमत ₹ 11.99 लाख पासून सुरु होते. महिंद्रा ची न्यू स्कॉर्पियो एन (Mahindra Scorpio N) च्या डिलीवरीची सुरुवात आज पासून होणार आहे. महिंद्राच्या नवीन स्कॉर्पियो ची मार्केट मध्ये जबरदस्त डिमांड […]