Venus Transit: ज्योतिष शास्त्र आणि राशी भविष्याच्या दृष्टीने शुक्र हा ग्रह महत्वाचा मानला गेला आहे. शुक्र हा ग्रह राशी कुंडली मध्ये शुभ असेल तर त्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा राहते. त्यामुळे प्रत्येक राशीसाठी शुक्र देव महत्वाचे आहेत.
29 डिसेंबर रोजी शुक्र देवता आपली राशी बदलणार आहेत. या दिवशी शुक्र देव मकर राशी मध्ये प्रवेश करतील. ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा सर्व 12 राशीवर कमी अधिक प्रमाणात प्रभाव पडतो.
शुक्र राशी परिवर्तनामुळे काही राशीचे चांगले दिवस सुरु होतील. चला जाणून घेऊ शुक्र राशी बदलामुळे कोणत्या राशीला फायदा होणार आहे.
मेष : मेष राशीला शुक्र राशी बदलामुळे कामांमध्ये उत्साह राहील. धार्मिक कार्याकडे कल वाढेल. आईची साथ मिळेल. आईकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. एखादा मित्र येऊ शकतो. बौद्धिक कार्यातून धरणे होतील. नोकरीत स्थान बदलण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी यात्रेला जाऊ शकाल.
कर्क : कर्क राशीच्या जातकाचा व्यवसाय विस्ताराच्या योजना साकार होतील. भावांची साथ मिळेल. कुटुंबात शुभ कार्य होतील. कपड्यांच्या भेटवस्तू देखील मिळू शकतात. नोकरीतील बदलामुळे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते. आयात-निर्यात व्यवसायात लाभाची संधी मिळेल. आईचा सहवास मिळेल. वाहन सुख वाढू शकते.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांना आत्मविश्वास वाढल्याचे जाणवेल. कुटुंबातील सुखसोयींचा विस्तार होईल. जोडीदाराकडून मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी बदल संभवतो, मेहनत जास्त होईल. आईचा सहवास व सहकार्य मिळेल. लाभात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
मीन : मीन राशीच्या व्यक्तींच्या मनामध्ये आनंदाची भावना राहील, तरीही आत्मसंयम ठेवा. नोकरीत दुसऱ्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. घरच्यांचेही सहकार्य मिळेल. कपड्यांवरील खर्च वाढू शकतो.
अश्या प्रकारे शुक्र राशी बदलाचा मेष, कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांना फायदा होणार.