शनि गोचर 2023: अडीच वर्ष शनिची असीम कृपा, या 3 राशीला लाभच लाभ होणार

Saturn Transit 2023, Shani Gochar 2023 : ज्योतिष शास्त्रात शनिला विशेष महत्व आहे. नवग्रहांमध्ये शनि चे राशी गोचर देखील महत्वाचे असते. प्रत्येक अडीच वर्षाने शनि राशी बदलतो.

शनिचे गोचर 17 जानेवारी 2023 रोजी झाले आहे. शनि गोचर काही राशीच्या लोकांना करिअर आणि धन लाभ मध्ये फायदा करणार आहे.

शनि गोचर या राशींना फायदा देणार

तूळ – तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप यश मिळत आहे. येत्या अडीच वर्षात नोकरीच्या ठिकाणी काही मोठी जबाबदारी मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी हा काळ चांगला आहे.

मिथुन – मिथुन राशीच्या लोकांना अडीच वर्षांत तुम्हाला मान-सन्मान मिळेल. करिअरच्या दृष्टीने वेळ खूप फायदेशीर असणार आहे.

मकर – मकर राशीचा स्वामी शनि आहे. नोकरीत बढतीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीचा लाभ मिळेल. व्यापाऱ्यांना फायदा होईल.

सरकारी योजना, नोकरी, राशी भविष्य आणि सर्व बातम्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा ग्रुप जॉईन करा.

महत्वाची सूचना व्हाट्सअप मध्ये लॉंडींग स्क्रीन दिसत असल्यास बॅक करून पुन्हा वरील लिंकवर क्लिक करा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Follow us on

Sharing Is Caring: